मराठी बातम्या /बातम्या /करिअर /JOB ALERT: ठाण्यातील 'या' कंपनीत टेक्निकल क्षेत्रातील उमेदवारांसाठी Vacancy; वाचा संपूर्ण डिटेल्स

JOB ALERT: ठाण्यातील 'या' कंपनीत टेक्निकल क्षेत्रातील उमेदवारांसाठी Vacancy; वाचा संपूर्ण डिटेल्स

मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी अंबरनाथ ठाणे भरती

मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी अंबरनाथ ठाणे भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर किंवा पत्त्यावर ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.

मुंबई, 27 डिसेंबर: मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी अंबरनाथ ठाणे (Machine Tool Prototype Factory Ambarnath – Ordnance Factory Ambarnath) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Machine Tool Prototype Factory Ambarnath Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. अभियांत्रिकी शिकाऊ उमेदवार, पदविका तांत्रिक शिकाऊ उमेदवार, व्होकेशनल अप्रेंटिस या पदांसाठी ही भरती (Apprentice jobs in Mumbai) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर किंवा पत्त्यावर ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती  

अभियांत्रिकी शिकाऊ उमेदवार (Engineering Apprentice)

पदविका तांत्रिक शिकाऊ उमेदवार (Diploma Technical Apprentice)

व्होकेशनल शिकाऊ उमेदवार (Vocational Apprentice)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

अभियांत्रिकी शिकाऊ उमेदवार (Engineering Apprentice) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इंजिनिअरिंगपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त महाविद्यालयातून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी जाहिरातीत दिल्याप्रमाणे सर्व पात्रता अटी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

NDA Exam: देशसेवेसाठी सेनेत रुजू व्हायचंय? NDA परीक्षेची करा तयारी; समजून घ्या

पदविका तांत्रिक शिकाऊ उमेदवार (Diploma Technical Apprentice) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी टेक्निकल क्षेत्रातील डिप्लोमा किंवा ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त महाविद्यालयातून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी जाहिरातीत दिल्याप्रमाणे सर्व पात्रता अटी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

व्होकेशनल शिकाऊ उमेदवार (Vocational Apprentice) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी व्यावसायिक क्षेत्रातही दोन वर्ष शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त महाविद्यालयातून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी जाहिरातीत दिल्याप्रमाणे सर्व पात्रता अटी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार Stipend

अभियांत्रिकी शिकाऊ उमेदवार (Engineering Apprentice) - 9,000/- रुपये प्रतिमहिना

पदविका तांत्रिक शिकाऊ उमेदवार (Diploma Technical Apprentice) - 8,000/- रुपये प्रतिमहिना

व्होकेशनल शिकाऊ उमेदवार (Vocational Apprentice) - 7,000/- रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीचा पत्ता

महाव्यवस्थापक मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी, EVNL एक युनिट, भारत सरकारच्या उपक्रम, अंबरनाथ जि. ठाणे, महाराष्ट्र

NHM Recruitment: राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर इथे नोकरीची मोठी संधी

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 16 जानेवारी 2022

JOB TITLEMachine Tool Prototype Factory Ambarnath Recruitment 2022
या पदांसाठी भरतीअभियांत्रिकी शिकाऊ उमेदवार (Engineering Apprentice) पदविका तांत्रिक शिकाऊ उमेदवार (Diploma Technical Apprentice) व्होकेशनल शिकाऊ उमेदवार (Vocational Apprentice)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव अभियांत्रिकी शिकाऊ उमेदवार (Engineering Apprentice) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इंजिनिअरिंगपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त महाविद्यालयातून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी जाहिरातीत दिल्याप्रमाणे सर्व पात्रता अटी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. पदविका तांत्रिक शिकाऊ उमेदवार (Diploma Technical Apprentice) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी टेक्निकल क्षेत्रातील डिप्लोमा किंवा ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त महाविद्यालयातून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी जाहिरातीत दिल्याप्रमाणे सर्व पात्रता अटी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. व्होकेशनल शिकाऊ उमेदवार (Vocational Apprentice) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी व्यावसायिक क्षेत्रातही दोन वर्ष शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त महाविद्यालयातून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी जाहिरातीत दिल्याप्रमाणे सर्व पात्रता अटी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार Stipendअभियांत्रिकी शिकाऊ उमेदवार (Engineering Apprentice) - 9,000/- रुपये प्रतिमहिना पदविका तांत्रिक शिकाऊ उमेदवार (Diploma Technical Apprentice) - 8,000/- रुपये प्रतिमहिना व्होकेशनल शिकाऊ उमेदवार (Vocational Apprentice) - 7,000/- रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीचा पत्तामहाव्यवस्थापक मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी, EVNL एक युनिट, भारत सरकारच्या उपक्रम, अंबरनाथ जि. ठाणे, महाराष्ट्र

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://ofbindia.gov.in/ या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, Thane, जॉब