मराठी बातम्या /बातम्या /करिअर /UPSC मुलाखतीत विचारले जातात कल्पनेपलीकडील प्रश्न; त्यांची उत्तरं वाचून तुम्हीही जाल चक्रावून

UPSC मुलाखतीत विचारले जातात कल्पनेपलीकडील प्रश्न; त्यांची उत्तरं वाचून तुम्हीही जाल चक्रावून

या प्रश्नांची उत्तरं वाचून तुम्हीही चक्रावून जाल

या प्रश्नांची उत्तरं वाचून तुम्हीही चक्रावून जाल

आज आम्ही तुम्हाला असेच काही प्रश्न सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला UPSC परीक्षेच्या मुलाखतीच्या राउंड्सचा अंदाज येईल आणि ज्ञानात भर पडेल.

मुंबई, 08 फेब्रुवारी: UPSC ही जगातील सर्वात कठीण परीक्षा (UPSC TIps) आहे असं आपण सवयीच ऐकता आलो आहोत. पहिले प्रिलिम्स (UPSC Pre exam) त्यानंतर मेन्स परीक्षा (UPSC mains Exam) उत्तीर्ण केल्यानंतर उमेदवार UPSC च्या मुलाखतीच्या (UPSC Interview Preparation Tips) राउंड्सपर्यंत पोहोचतात. मात्र इथपर्यंत पोहोचणं अजिबातच सोपी नाही. उमेदवार रात्रदिवस अभ्यास करून UPSC च्या दोन्ही परीक्षा (How to clear UPSC) उत्तीर्ण करतात. यात उमेदवारांना प्रचंड मेहनत करावी लागते आणि बुद्धीक्षमता वापरून परीक्षा उत्तीर्ण करावी लागते.

मात्र यानंतर खरी परीक्षा सुरु होते. UPSC साध्य मुलाखतीत (UPSC Interview questions) उमेदवारांना सोशल, पोलिटिकल, पर्सनल तसंच लॉजिकल प्रश्नही विचारले जातात. या प्रश्नांची उत्तरं देताना उमेदवारांना अक्षरशः भीती वाटते. मात्र असेहे काही प्रश्न असतात जे प्रश्न लॉजिकल थिंकिंगवर अवलंबून असतात. या प्रश्नांची उत्तरं सामान्य (unique questions in UPSC Interview) नसतात. आज आम्ही तुम्हाला असेच काही प्रश्न सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला UPSC परीक्षेच्या मुलाखतीच्या राउंड्सचा अंदाज येईल आणि ज्ञानात भर पडेल. विशेष म्हणजे या प्रश्नांची उत्तरं वाचून तुम्हीही चक्रावून जाल. चला तर मग जाणून घेऊया.

प्रश्न: एक भिंत बांधायला आठ माणसांना दोन दिवस लागतात, तर तीच भिंत बांधायला चार माणसांना किती वेळ लागेल?

उत्तर: ती भिंत आधीच तयार असल्यामुळे वेळ लागणार नाही.

IAS Tips: UPSC ची तयारी करण्यासाठी इथे मिळेल रेडिमेड टाईमटेबल; असं बनवा शेड्युल

प्रश्नः एका मिनिटात 61 सेकंद असू शकतात का?

उत्तर: होय, एका मिनिटात 61 सेकंद असू शकतात. प्रत्येक वर्षात दोन मिनिटे असतात ज्यात प्रत्येक मिनिट पूर्ण 61 सेकंदांचा असतो.

प्रश्न: आठ दिवस झोपेशिवाय माणूस कसा जगू शकतो?

उत्तरः कारण तो रात्री झोपतो.

प्रश्न: उन्हात न सुकणारी गोष्ट कोणती?

उत्तर: घाम

प्रश्न: संगणक आणि कॅल्क्युलेटरला हिंदीत काय म्हणतात?

उत्तर: संगणकाला संगणक आणि कॅल्क्युलेटरला कॅल्क्युलेटर म्हणतात.

प्रश्‍न : अशी कोणती गोष्ट आहे जी सतत वाढत राहते?

उत्तरः माणसाचे वय

प्रश्न: कोणत्या प्राण्याला 32 मेंदू असतात?

उत्तर: जळू

प्रश्न: शुद्ध हिंदीत टायला काय म्हणतात?

उत्तर: कंठाची लंगोट

प्रश्न: कोणता प्राणी 3 वर्षे झोपतो?

उत्तर: गोगलगाय

Career Tips: तुमच्यातही आहेत का एका IAS ऑफिसरचे गुण? असं घ्या जाणून

प्रश्न: कोणती कोंबडी हिरव्या रंगाची अंडी घालते?

उत्तर: नेडी कोंबडी हिरव्या रंगाची अंडी घालते.

प्रश्न: ती कोणती गोष्ट आहे जी सर्व लोक रात्री काढून झोपतात?

उत्तरः शूज

First published:

Tags: Career, Career opportunities, Ias officer, Upsc, जॉब