मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

TISS Recruitment: टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबईत देणार Jobs; पगार बघून व्हाल थक्क

TISS Recruitment: टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबईत देणार Jobs; पगार बघून व्हाल थक्क

टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई भरती

टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 डिसेंबर 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 30 नोव्हेंबर: टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई (The Tata Institute of Social Sciences Mumbai) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (TISS Mumbai Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. प्रकल्प प्रमुख, संशोधन सहयोगी, संशोधन अधिकारी – परिमाणात्मक संशोधन, संशोधन अधिकारी – गुणात्मक / सहभागी संशोधन, प्रशासकीय सहाय्यक या पदांसाठी ही भरती (Mumbai Jobs) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 डिसेंबर 2021 असणार आहे.

या जागांसाठी भरती

प्रकल्प प्रमुख (Project Lead)

संशोधन सहयोगी (Research Associate)

संशोधन अधिकारी – परिमाणात्मक संशोधन (Research Officer – Quantitative Research)

संशोधन अधिकारी – गुणात्मक / सहभागी संशोधन (Research Officer – Qualitative / Participatory Research)

प्रशासकीय सहाय्यक (Administrative Assistant)

शैक्षणिक पात्रता

प्रकल्प प्रमुख (Project Lead) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सामाजिक विज्ञान / विकास अभ्यास / सामाजिक कार्यात पदव्युत्तर पदवी घेतली असणं आवश्यक

उमेदवारांना संबंधित पदांचा किमान 7 वर्षांचा अनुभव आवश्यक.

उमेदवारांनी PhD केली असेल तर अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

NHM Recruitment: NHM उस्मानाबाद इथे 75,000 रुपये पगाराची नोकरी; इथे करा अर्ज

संशोधन सहयोगी (Research Associate) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सामाजिक विज्ञान / विकास अभ्यास / सामाजिक कार्यात पदव्युत्तर पदवी घेतली असणं आवश्यक

उमेदवारांना संबंधित पदांचा किमान 5 वर्षांचा अनुभव आवश्यक.

उमेदवारांनी PhD केली असेल तर अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

संशोधन अधिकारी – परिमाणात्मक संशोधन (Research Officer – Quantitative Research) -

समाजशास्त्र/अर्थशास्त्र/विकास अभ्यास सामाजिक शास्त्रांमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली असणं आवश्यक.

उमेदवारांना 3 - 5 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक.

संशोधन अधिकारी – गुणात्मक / सहभागी संशोधन (Research Officer – Qualitative / Participatory Research) -

उमेदवारांनी सोशल वर्क किंवा सोशल सायन्सेसमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली असणं आवश्यक.

उमेदवारांना 3 - 5 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक.

प्रशासकीय सहाय्यक (Administrative Assistant) -

उमेदवारांनी कोणत्याही शाखेतील पदवी घेतली असणं आवश्यक आहे.

तसंच मॅनेजमेंटमधील 1-2 वर्षांच्या अनुभवासह कोणत्याही शाखेतील पद

इतका मिळणार पगार

प्रकल्प प्रमुख (Project Lead) - 80,000/- रुपये प्रतिमहिना

संशोधन सहयोगी (Research Associate) - 70,000/- रुपये प्रतिमहिना

संशोधन अधिकारी – परिमाणात्मक संशोधन (Research Officer – Quantitative Research) - 50,000/- रुपये प्रतिमहिना

संशोधन अधिकारी – गुणात्मक / सहभागी संशोधन (Research Officer – Qualitative / Participatory Research) - 50,000/- रुपये प्रतिमहिना

प्रशासकीय सहाय्यक (Administrative Assistant) - 30,000/- रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी

shajahan shajahan@tiss.edu / sbanerjee@tiss.edu / sandhya@tiss.edu

GMC Recruitment: 'या' शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 49 जागांसाठी Vacancy

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 06 डिसेंबर 2021

JOB TITLETISS Mumbai Recruitment 2021
या जागांसाठी भरतीप्रकल्प प्रमुख (Project Lead) संशोधन सहयोगी (Research Associate) संशोधन अधिकारी – परिमाणात्मक संशोधन (Research Officer – Quantitative Research) संशोधन अधिकारी – गुणात्मक / सहभागी संशोधन (Research Officer – Qualitative / Participatory Research) प्रशासकीय सहाय्यक (Administrative Assistant)
शैक्षणिक पात्रता प्रकल्प प्रमुख (Project Lead) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सामाजिक विज्ञान / विकास अभ्यास / सामाजिक कार्यात पदव्युत्तर पदवी घेतली असणं आवश्यक उमेदवारांना संबंधित पदांचा किमान 7 वर्षांचा अनुभव आवश्यक. उमेदवारांनी PhD केली असेल तर अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. संशोधन सहयोगी (Research Associate) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सामाजिक विज्ञान / विकास अभ्यास / सामाजिक कार्यात पदव्युत्तर पदवी घेतली असणं आवश्यक उमेदवारांना संबंधित पदांचा किमान 5 वर्षांचा अनुभव आवश्यक. उमेदवारांनी PhD केली असेल तर अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. संशोधन अधिकारी – परिमाणात्मक संशोधन (Research Officer – Quantitative Research) - समाजशास्त्र/अर्थशास्त्र/विकास अभ्यास सामाजिक शास्त्रांमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली असणं आवश्यक. उमेदवारांना 3 - 5 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक. संशोधन अधिकारी – गुणात्मक / सहभागी संशोधन (Research Officer – Qualitative / Participatory Research) - उमेदवारांनी सोशल वर्क किंवा सोशल सायन्सेसमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली असणं आवश्यक. उमेदवारांना 3 - 5 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक. प्रशासकीय सहाय्यक (Administrative Assistant) - उमेदवारांनी कोणत्याही शाखेतील पदवी घेतली असणं आवश्यक आहे. तसंच मॅनेजमेंटमधील 1-2 वर्षांच्या अनुभवासह कोणत्याही शाखेतील पद
इतका मिळणार पगारप्रकल्प प्रमुख (Project Lead) - 80,000/- रुपये प्रतिमहिना संशोधन सहयोगी (Research Associate) - 70,000/- रुपये प्रतिमहिना संशोधन अधिकारी – परिमाणात्मक संशोधन (Research Officer – Quantitative Research) - 50,000/- रुपये प्रतिमहिना संशोधन अधिकारी – गुणात्मक / सहभागी संशोधन (Research Officer – Qualitative / Participatory Research) - 50,000/- रुपये प्रतिमहिना प्रशासकीय सहाय्यक (Administrative Assistant) - 30,000/- रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडीshajahan shajahan@tiss.edu / sbanerjee@tiss.edu / sandhya@tiss.edu

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.tiss.edu/acad-positions/ या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, Mumbai, जॉब