मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

NHM Recruitment: राष्ट्रीय आरोग्य अभियान उस्मानाबाद इथे 75,000 रुपये पगाराची नोकरी; या पदांसाठी करा अर्ज

NHM Recruitment: राष्ट्रीय आरोग्य अभियान उस्मानाबाद इथे 75,000 रुपये पगाराची नोकरी; या पदांसाठी करा अर्ज

राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती

अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

उस्मानाबाद, 30 नोव्हेंबर: राष्ट्रीय आरोग्य अभियान उस्मानाबाद (National Health Mission Osmanabad) इथे लवकरच तब्बल काही पदांच्या 120 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (NHM Osmanabad Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी आणि विशेषज्ञ या पदांसाठी ही भरती (Government Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2021 असणार आहे.

या जागांसाठी भरती

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)

विविध विशेषज्ञ (Specialist)

एकूण जागा - 120

शैक्षणिक पात्रता

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण झालं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

MH Government Jobs: राज्याच्या पाणीपुरवठा विभागात 'या' पदांसाठी Jobs

विविध विशेषज्ञ (Specialist) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच पदाशी निगडित विशेतज्ञ विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण झालं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - 60,000/- रुपये प्रतिमहिना

विविध विशेषज्ञ (Specialist) - 75,000/- रुपये प्रतिमहिना

सुपर स्पेशालिस्ट (Cardiologist) - 1,25,000/- रुपये प्रतिमहिना

भरती शुल्क

खुल्या प्रवर्गासाठी भरती शुल्क - 150/- रुपये

राखीव प्रवर्गासाठी भरती शुल्क - 100/-.रुपये

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

Government Jobs: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक इथे मोठी पदभरती

अर्ज पाठवण्याचा पत्ता

जिल्हा आरोग्य अधिकारी, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, रु. नबर 218, दूसरा मजला, जिल्हा परिषद उसमनाबाद

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 10 डिसेंबर 2021

JOB TITLENHM Osmanabad Recruitment 2021
या जागांसाठी भरतीवैद्यकीय अधिकारी (Medical Officer) विविध विशेषज्ञ (Specialist) एकूण जागा - 120
शैक्षणिक पात्रता वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण झालं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. विविध विशेषज्ञ (Specialist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पदाशी निगडित विशेतज्ञ विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण झालं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारवैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - 60,000/- रुपये प्रतिमहिना विविध विशेषज्ञ (Specialist) - 75,000/- रुपये प्रतिमहिना सुपर स्पेशालिस्ट (Cardiologist) - 1,25,000/- रुपये प्रतिमहिना
भरती शुल्कखुल्या प्रवर्गासाठी भरती शुल्क - 150/- रुपये राखीव प्रवर्गासाठी भरती शुल्क - 100/-.रुपये
अर्ज पाठवण्याचा पत्ताजिल्हा आरोग्य अधिकारी, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, रु. नबर 218, दूसरा मजला, जिल्हा परिषद उसमनाबाद

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://osmanabad.gov.in/ या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, जॉब