जळगाव, 29 नोव्हेंबर: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव (Government Medical College Jalgaon) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (GMC Jalgaon Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी ही भरती (Medical Posts Recruitment Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 डिसेंबर 2021 असणार आहे.
या जागांसाठी भरती
सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor)
वरिष्ठ निवासी (Senior Resident)
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)
एकूण जागा - 49
शैक्षणिक पात्रता
सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये विशेष शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
वरिष्ठ निवासी (Senior Resident) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.