Home /News /career /

ठाण्याचे मुख्यमंत्री होताच महापालिकेनं दिली खूशखबर! 'या' पदांसाठी होणार भरती; तुम्ही आहात का पात्र?

ठाण्याचे मुख्यमंत्री होताच महापालिकेनं दिली खूशखबर! 'या' पदांसाठी होणार भरती; तुम्ही आहात का पात्र?

ठाणे महानगरपालिका

ठाणे महानगरपालिका

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जुलै 2022 असणार पदांनुसार आहे.

    मुंबई, 01 जुलै: ठाणे महानगरपालिका (Thane Municipal Corporation) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Thane Mahanagarpalika Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जुलै 2022 असणार पदांनुसार आहे. या पदांसाठी भरती वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - एकूण जागा 06 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. पुढील 25 वर्षांत गायब होणार 'या' नोकऱ्या; यादीत तुमचा जॉब तर नाही ना चेक करा इतका मिळणार पगार वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - 60,000/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता सार्वजनिक आरोग्य विभाग, चौथा मजला, महापालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्यमार्ग, पाचपाखाडी, ठाणे -400602. Bollywood अब दूर नहीं! Acting मध्ये करिअरच्या मोठ्या संधी; असं घ्या शिक्षण अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 07 जुलै 2022
    JOB TITLEThane Mahanagarpalika Recruitment 2022
    या पदांसाठी भरतीवैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - एकूण जागा 06
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
    इतका मिळणार पगारवैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - 60,000/- रुपये प्रतिमहिना
    अर्ज करण्यासाठीचा पत्तासार्वजनिक आरोग्य विभाग, चौथा मजला, महापालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्यमार्ग, पाचपाखाडी, ठाणे -400602.
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://thanecity.gov.in/tmc/CitizenHome.html या लिंकवर क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career, Career opportunities, Job, Job alert, Thane, Thane municipal corporation

    पुढील बातम्या