मराठी बातम्या /बातम्या /करिअर /तब्बल 1,50,000 रुपये महिन्याचा पगार; पुण्याच्या दूरसंचार विभागात बंपर ओपनिंग्स; पात्र असाल तर करा अप्लाय

तब्बल 1,50,000 रुपये महिन्याचा पगार; पुण्याच्या दूरसंचार विभागात बंपर ओपनिंग्स; पात्र असाल तर करा अप्लाय

दूरसंचार विभागात 270 जागांसाठी बंपर ओपनिंग्स

दूरसंचार विभागात 270 जागांसाठी बंपर ओपनिंग्स

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2023 असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 07  फेब्रुवारी: दूरसंचार विभाग पुणे इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. उपविभागीय अभियंता या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2023 असणार आहे.

या जागांसाठी भरती

उपविभागीय अभियंता

एकूण जागा - 270

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

उपविभागीय अभियंता -

केंद्र किंवा राज्याच्या कायद्याद्वारे अंतर्भूत केलेल्या विद्यापीठातून "इलेक्ट्रिकल" किंवा "इलेक्ट्रॉनिक्स" किंवा 'इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन' किंवा 'कॉम्प्युटर सायन्स' किंवा "टेलिकम्युनिकेशन्स' किंवा 'माहिती तंत्रज्ञान' किंवा 'इंस्ट्रुमेंटेशन' मधील अभियांत्रिकी किंवा समतुल्य पदवी असणं आवश्यक आहे.

पात्रतेसंबंधी अधिक माहिती नोटिफिकेशनमध देण्यात आली आहे.

IT Jobs: या मोठ्या आयटी कंपनीत Work From Home ची सुवर्णसंधी; पात्र असाल तर लगेच करा अप्लाय

इतका मिळणार पगार

उपविभागीय अभियंता - 1,51,100/- रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

Competitive Exams: MPSC असो वा NEET कोणतीही स्पर्धा परीक्षा एका झटक्यात होईल क्रॅक; अशी करा स्मार्ट स्टडी

अर्ज करण्यासाठीचा पत्ता

ADG-1(A & HR), DGT HQ, रूम नंबर 212, 2रा मजला, UIDAII इमारत, काली मंदिराच्या मागे, नवी दिल्ली -110001

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 22 फेब्रुवारी 2023

JOB TITLETelecommunication Pune Bharti 2023
या जागांसाठी भरतीउपविभागीय अभियंता एकूण जागा - 270
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव उपविभागीय अभियंता - केंद्र किंवा राज्याच्या कायद्याद्वारे अंतर्भूत केलेल्या विद्यापीठातून "इलेक्ट्रिकल" किंवा "इलेक्ट्रॉनिक्स" किंवा 'इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन' किंवा 'कॉम्प्युटर सायन्स' किंवा "टेलिकम्युनिकेशन्स' किंवा 'माहिती तंत्रज्ञान' किंवा 'इंस्ट्रुमेंटेशन' मधील अभियांत्रिकी किंवा समतुल्य पदवी असणं आवश्यक आहे. पात्रतेसंबंधी अधिक माहिती नोटिफिकेशनमध देण्यात आली आहे.
इतका मिळणार पगारउपविभागीय अभियंता - 1,51,100/- रुपये प्रतिमहिना
अर्ज करण्यासाठीचा पत्ताADG-1(A & HR), DGT HQ, रूम नंबर 212, 2रा मजला, UIDAII इमारत, काली मंदिराच्या मागे, नवी दिल्ली -110001

माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://dot.gov.in/  या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career, Career opportunities, Job alert, Jobs Exams, Pune