जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / सुवर्णसंधी! 'या' जिल्ह्यातील केंद्रीय महाविद्यालयात विविध जागांसाठी मोठी पदभरती; इथे लगेच करा अप्लाय

सुवर्णसंधी! 'या' जिल्ह्यातील केंद्रीय महाविद्यालयात विविध जागांसाठी मोठी पदभरती; इथे लगेच करा अप्लाय

केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे नांदेड  भरती

केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे नांदेड भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 03 आणि 04 मार्च 2022 असणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 13 फेब्रुवारी: केंद्रीय विद्यालय, चंद्रपूर (Kendriya Vidyalaya ordance Factory Chandrapur) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (KV Chandrapur Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. पीआरटी, स्पोर्ट कोच, योग शिक्षक, टीजीटी, नर्स, समुपदेशक, पीजीटी (सी. एस.) / संगणक प्रशिक्षक, डेटा एंट्री ऑपरेटर या पदांसाठी ही भरती (Teachers Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 03 आणि 04 मार्च 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती    पीआरटी (PRT) स्पोर्ट कोच (Sport Coach) योग शिक्षक (Yoga Teacher) टीजीटी (TGT) नर्स (Nurse) समुपदेश (Counsellor) पीजीटी (सी. एस.) / संगणक प्रशिक्षक (PGT (C.S.)/Computer Instructor) डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) Office Tips: आताच बंद करा ‘या’ वाईट सवयी; अन्यथा सुरुवात होण्याआधीच संपेल Career शैक्षणिक पात्रता आणि अनुभव पीआरटी (PRT) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना किमान अनुभव असणं आवश्यक आहे. स्पोर्ट कोच (Sport Coach) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बी.एड.पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना किमान अनुभव असणं आवश्यक आहे. योग शिक्षक (Yoga Teacher) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी योगामध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना किमान अनुभव असणं आवश्यक आहे. टीजीटी (TGT) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना किमान अनुभव असणं आवश्यक आहे. नर्स (Nurse) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी GNM पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना किमान अनुभव असणं आवश्यक आहे. समुपदेश (Counsellor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना किमान अनुभव असणं आवश्यक आहे. पीजीटी (सी. एस.) / संगणक प्रशिक्षक (PGT (C.S.)/Computer Instructor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना किमान अनुभव असणं आवश्यक आहे. डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 40 wpm टायपिंगमध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना किमान अनुभव असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार पीआरटी (PRT) - 21,250/- स्पोर्ट कोच (Sport Coach) - 21,250/- योग शिक्षक (Yoga Teacher) - 21,250/- टीजीटी (TGT) - 21,250/- नर्स (Nurse) - 27,500/- समुपदेश (Counsellor) - 26,250/- पीजीटी (सी. एस.) / संगणक प्रशिक्षक (PGT (C.S.)/Computer Instructor) - 27,500/- डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) - कामानुसार ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो मुलाखतीचा पत्ता केंद्रीय विद्यालय ऑर्डेंस फैक्ट्री चंद्रपूर. Government Jobs: आयकर विभाग मुंबईत करणार 34 जागांसाठी मोठी पदभरती; 1,42,000 पगार अर्ज करण्याची शेवटची तारीख - 03 आणि 04 मार्च 2022

JOB TITLEKV Chandrapur Recruitment 2022
या पदांसाठी भरतीपीआरटी (PRT) स्पोर्ट कोच (Sport Coach) योग शिक्षक (Yoga Teacher) टीजीटी (TGT) नर्स (Nurse) समुपदेश (Counsellor) पीजीटी (सी. एस.) / संगणक प्रशिक्षक (PGT (C.S.)/Computer Instructor) डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवपीआरटी (PRT) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना किमान अनुभव असणं आवश्यक आहे. स्पोर्ट कोच (Sport Coach) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बी.एड.पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना किमान अनुभव असणं आवश्यक आहे. योग शिक्षक (Yoga Teacher) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी योगामध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना किमान अनुभव असणं आवश्यक आहे. टीजीटी (TGT) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना किमान अनुभव असणं आवश्यक आहे. नर्स (Nurse) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी GNM पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना किमान अनुभव असणं आवश्यक आहे. समुपदेश (Counsellor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना किमान अनुभव असणं आवश्यक आहे. पीजीटी (सी. एस.) / संगणक प्रशिक्षक (PGT (C.S.)/Computer Instructor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना किमान अनुभव असणं आवश्यक आहे. डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 40 wpm टायपिंगमध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारपीआरटी (PRT) - 21,250/- स्पोर्ट कोच (Sport Coach) - 21,250/- योग शिक्षक (Yoga Teacher) - 21,250/- टीजीटी (TGT) - 21,250/- नर्स (Nurse) - 27,500/- समुपदेश (Counsellor) - 26,250/- पीजीटी (सी. एस.) / संगणक प्रशिक्षक (PGT (C.S.)/Computer Instructor) - 27,500/- डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) - कामानुसार
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
मुलाखतीचा पत्ताकेंद्रीय विद्यालय ऑर्डेंस फैक्ट्री चंद्रपूर.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://chandaof.kvs.ac.in/ या लिंकवर क्लिक करा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात