मुंबई, 12 फेब्रुवारी: आयकर अपीलीय न्यायाधिकरण मुंबई (Income Tax Appellate Tribunal Mumbai) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (ITAT Mumbai Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. वरिष्ठ खाजगी सचिव या पदांसाठी ही भरती (Government Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीन उपस्थित राहायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मार्च 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती वरिष्ठ खाजगी सचिव (Sr. Private Secretary) - एकूण जागा 34 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वरिष्ठ खाजगी सचिव (Sr. Private Secretary) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार हे आताच्या पॅरेंट कॅडरमधील कर्मचारी असणं आवश्यक आहे. किंवा उमेदवारांनी सरकारी कार्यालयांमध्ये टन वर्षांचा अनुभव प्राप्त केला असणं आवश्यक आहे. उमेदवाराचं शिक्षण पदवीपर्यंत झालं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी शिक्षण आणि अनुभवाच्या सर्व अटी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी इंग्लिश टायपिंगचं शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना कम्प्युटरचं संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवारांना MSOffice चं ज्ञान असणं आवश्यक आहे. प्राध्यापकांनो, नांदेडच्या ‘या’ कॉलेजमध्ये तुमच्यासाठी जॉबची मोठी संधी; करा अर्ज इतका मिळणार पगार वरिष्ठ खाजगी सचिव (Sr. Private Secretary) - 44,900/- - 1,42,000/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता सहाय्यक निबंधक, आयकर अपीलीय न्यायाधिकरण, तिसरा आणि चौथा मजला, प्रतिष्ठा भवन, महर्षी कर्वे मार्ग, मुंबई -400020 अर्ज करण्याची शेवटची तारीख - 07 मार्च 2022
JOB TITLE | ITAT Mumbai Recruitment 2022 |
---|---|
या पदांसाठी भरती | वरिष्ठ खाजगी सचिव (Sr. Private Secretary) - एकूण जागा 34 |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | वरिष्ठ खाजगी सचिव (Sr. Private Secretary) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार हे आताच्या पॅरेंट कॅडरमधील कर्मचारी असणं आवश्यक आहे. किंवा उमेदवारांनी सरकारी कार्यालयांमध्ये टन वर्षांचा अनुभव प्राप्त केला असणं आवश्यक आहे. उमेदवाराचं शिक्षण पदवीपर्यंत झालं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी शिक्षण आणि अनुभवाच्या सर्व अटी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी इंग्लिश टायपिंगचं शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना कम्प्युटरचं संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवारांना MSOffice चं ज्ञान असणं आवश्यक आहे. |
इतका मिळणार पगार | वरिष्ठ खाजगी सचिव (Sr. Private Secretary) - 44,900/- - 1,42,000/- रुपये प्रतिमहिना |
ही कागदपत्रं आवश्यक | Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो |
अर्ज करण्यासाठीचा पत्ता | सहाय्यक निबंधक, आयकर अपीलीय न्यायाधिकरण, तिसरा आणि चौथा मजला, प्रतिष्ठा भवन, महर्षी कर्वे मार्ग, मुंबई -400020 |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://itat.gov.in/ या लिंकवर क्लिक करा