जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / Job Tips: तुम्हालाही लवकरात लवकर जॉब हवाय? मग 'या' खास टिप्स नक्की येतील कामी; वाचा सविस्तर

Job Tips: तुम्हालाही लवकरात लवकर जॉब हवाय? मग 'या' खास टिप्स नक्की येतील कामी; वाचा सविस्तर

पनीची जॉब ऑफर रिजेक्ट करता येईल

पनीची जॉब ऑफर रिजेक्ट करता येईल

कॉलेज पासआउट्सनाही कॅम्पस प्लेसमेंटमध्ये नोकऱ्या मिळतात. तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर काही गोष्टी लक्षात घेऊनच अर्ज करा.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 17 मार्च: करिअरमध्ये (Career Tips) सातत्यपूर्ण प्रगती साधण्यासाठी काळाबरोबर पुढे जात राहणं आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या प्रोफेशनमध्ये किंवा तुमच्या आजूबाजूला असे अनेक लोक पाहिले असतील, जे खूप मेहनती असूनही त्यांच्या करिअरमध्ये प्रगती (How to be successful in career) करू शकत नाहीत. एवढंच नाही तर नोकरीची मुलाखत क्रॅक (How to crack Interview) करणं देखील त्यांच्यासाठी खूप कठीण आहे. मात्र आता चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला असे काही स्किल्स (Interview Skills) सांगणार आहोत, ज्याद्वारे तुमची मुलाखतीत निवड (Interview cracking Tips) होईल. तसंच मुलाखत घेणाऱ्या अधिकाऱ्यांवरही तुमचा प्रभाव (How to make Impression during Interview) पडेल. चला तर मग जाणून घेऊया. आजकाल नोकऱ्या शोधण्यासाठी अनेक प्लॅटफॉर्म आहेतलोक विविध वेबसाइट्स, अॅप्स आणि ग्रुप्सद्वारे स्वतःसाठी सर्वोत्तम नोकरी (करिअर मार्गदर्शन) शोधतात. कॉलेज पासआउट्सनाही कॅम्पस प्लेसमेंटमध्ये नोकऱ्या मिळतात. तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर काही गोष्टी लक्षात घेऊनच अर्ज करा. कोणत्याही व्यक्तीला त्याच्या पात्रतेच्या आधारावर नोकरी मिळते यासाठी प्रभावी रेझ्युमे टिप्स असणे आवश्यक आहे. त्याच्या मदतीने नोकरीसाठी अर्ज करणे सोपे होते. यासोबतच तुम्हाला त्या जॉब प्रोफाईलची समज आणि कौशल्येही असली पाहिजेत. हे तुम्हाला रिक्रूटमेंट एजन्सी किंवा एचआरसाठी शॉर्टलिस्ट करणे सोपे करते. पालकांनो, परीक्षेत मुलांनी चांगले मार्क्स मिळवावे असं वाटतंय? मग लावा ‘या’ सवयी चांगल्या सीव्हीने सुरुवात करा तुम्ही नोकरी शोधण्यास सुरुवात करण्यापूर्वी प्रभावी रेझ्युमे तयार करणे महत्त्वाचे आहे. रेझ्युमे ही कोणत्याही कामाची पहिली पायरी असते. त्यात तुमची शैक्षणिक पात्रता आणि कौशल्ये यांची संपूर्ण माहिती असते. नकाराची भीती काढून टाका नोकरीच्या मुलाखतीत किंवा कोणत्याही प्रक्रियेत तुम्हाला नकार मिळाल्यास घाबरू नका. ही शेवटची संधी नाही हे लक्षात ठेवा. यानंतरही तुम्हाला अनेक संधी मिळतील, जिथे तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकाल. समय पर करें अप्लाई किसी भी जॉब के लिए अप्लाई करते वक्त डेडलाइन आदि का ख्याल रखें. कहीं ऐसा न हो जाए कि आप जॉब के लिए अप्लाई करके वहां से कॉल आने का इंतजार कर रहे हों और वहां अप्लाई करने की लास्ट डेट निकल चुकी है. Career Tips: Degree नंतर भरघोस पगाराची नोकरी हवीये; ‘हे’ PG डिप्लोमा कोर्सेस करा प्रोफेशनली बोला मुलाखत देताना मुलाखत घेणाऱ्याला तुमच्या खासगी आयुष्यासोबत काहीही देणं घेणं नाही याची नोंद घ्या. त्यामुळे मुलाखत घेणाऱ्याला तुमच्या बोलण्याचा कंटाळा येईल असं बोलू नका. तुमचं जे काही म्हणणं आहे ते गोष्ट सांगितल्यासारखं न सांगता पॉईंट्समध्ये सांगा. यामुळे तुम्ही किती प्रोडक्टीव्ह आहेत याची कल्पना मुलाखतकाराला येईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात