मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

SSC MTS Recruitment 2023: 1-2 नाही तर तब्बल 11,000 जागांसाठी भरती सुरु; 10वी पाससाठी मोठी संधी

SSC MTS Recruitment 2023: 1-2 नाही तर तब्बल 11,000 जागांसाठी भरती सुरु; 10वी पाससाठी मोठी संधी

SSC भरती २०२३

SSC भरती २०२३

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 17 फेब्रुवारी 2023 असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 22 जानेवारी: कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 17 फेब्रुवारी 2023 असणार आहे.

या जागांसाठी भरती

मल्टी टास्किंग स्टाफ (Multi Tasking (Non-Technical) Staff)

हवालदार (Havaldar)

एकूण जागा - 11,409

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

मल्टी टास्किंग स्टाफ (Multi Tasking (Non-Technical) Staff) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेवारांनी मान्यताप्राप्त शिक्षा संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

MPSC Recruitment: इतिहासातील सर्वात मोठी मेगाभरती; अप्लाय करण्याआधी या IMP डिटेल्स वाचल्यात ना?

हवालदार (Havaldar) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेवारांनी मान्यताप्राप्त शिक्षा संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

अशी होणार निवड

CBT लेखी परीक्षा

शारीरिक चाचणी (PET/ PST)- फक्त हवालदार पदांसाठी

दस्तऐवज पडताळणी (DV)

वैद्यकीय तपासणी

महिन्याचा तब्बल 1 लाखांच्या वर पगार; ग्रॅज्युएट्सना लागणार जॉबची बंपर लॉटरी

परीक्षा शुल्क

सामान्य, OBC, EWS उमेदवारांचे शुल्क - 100/- रुपये

महिला, SC, ST उमेदवारांचे शुल्क - शल्क नाही

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 17 फेब्रुवारी 2023

JOB TITLE

SSC Bharti 2023

या जागांसाठी भरतीमल्टी टास्किंग स्टाफ (Multi Tasking (Non-Technical) Staff) हवालदार (Havaldar) एकूण जागा - 11,409
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव मल्टी टास्किंग स्टाफ (Multi Tasking (Non-Technical) Staff) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेवारांनी मान्यताप्राप्त शिक्षा संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. हवालदार (Havaldar) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेवारांनी मान्यताप्राप्त शिक्षा संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
अशी होणार निवडCBT लेखी परीक्षा शारीरिक चाचणी (PET/ PST)- फक्त हवालदार पदांसाठी दस्तऐवज पडताळणी (DV) वैद्यकीय तपासणी
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://ssc.nic.in/  या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career, Career opportunities, Job, Job alert, Jobs Exams