मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

तब्बल 20,000 जागा आणि सरकारी नोकरी; SSC CGL भरतीसाठी नोटिफिकेशन जारी; 'या' पदांसाठी करा अप्लाय

तब्बल 20,000 जागा आणि सरकारी नोकरी; SSC CGL भरतीसाठी नोटिफिकेशन जारी; 'या' पदांसाठी करा अप्लाय

SSC CGL Recruitment 2022

SSC CGL Recruitment 2022

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 8 ऑक्टोबर 2022 असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 18 सप्टेंबर: कर्मचारी निवड आयोग सीजीएल (Staff Selection Commission Combined Graduate Level) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (SSC CGL Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. सहाय्यक लेखा परिक्षण अधिकारी, सहाय्यक लेखा अधिकारी, सहायक विभाग अधिकारी, सहाय्यक, निरीक्षक, सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी, उपनिरीक्षक, निरीक्षक, सहाय्यक / अधीक्षक, विभागीय लेखापाल, उपनिरीक्षक, कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी, लेखा परीक्षक, कनिष्ठ लेखापाल, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / अपर डिव्हिजन क्लर्क, कर सहाय्यक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 8 ऑक्टोबर 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

सहाय्यक लेखा परिक्षण अधिकारी, सहाय्यक लेखा अधिकारी, सहायक विभाग अधिकारी, सहाय्यक, निरीक्षक, सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी, उपनिरीक्षक, निरीक्षक, सहाय्यक / अधीक्षक, विभागीय लेखापाल, उपनिरीक्षक, कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी, लेखा परीक्षक, कनिष्ठ लेखापाल, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / अपर डिव्हिजन क्लर्क, कर सहाय्यक.

MBA नंतर तब्बल 40 लाखांपर्यंत पॅकेज हवंय ना? मग 'या' क्षेत्रांमध्ये करिअर कराच

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान किमान अ

नुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.

अशी असेल निवड प्रक्रिया

टियर-I: संगणक आधारित परीक्षा.

टियर-II: संगणक आधारित परीक्षा.

टियर-III: पेन आणि पेपर मोड (वर्णनात्मक पेपर).

टियर-IV: संगणक प्रवीणता चाचणी/ डेटा एंट्री कौशल्य चाचणी.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

परिस्थितीशी झुंज देत सुरु केलं शिक्षण; 93.4% घेऊन 'त्या' आईनं पास केली दहावी

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 8 ऑक्टोबर 2022

JOB TITLESSC CGL Recruitment 2022
या पदांसाठी भरतीसहाय्यक लेखा परिक्षण अधिकारी, सहाय्यक लेखा अधिकारी, सहायक विभाग अधिकारी, सहाय्यक, निरीक्षक, सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी, उपनिरीक्षक, निरीक्षक, सहाय्यक / अधीक्षक, विभागीय लेखापाल, उपनिरीक्षक, कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी, लेखा परीक्षक, कनिष्ठ लेखापाल, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / अपर डिव्हिजन क्लर्क, कर सहाय्यक.
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवया पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान किमान अ नुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
शेवटची तारीख8 ऑक्टोबर 2022

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://ssc.nic.in/Registration/Home या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, Central government, Job, Job alert