मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Siemens Recruitment: Siemens कंपनीत सॉफ्टवेअर डेव्हलपर्ससाठी मोठी सुवर्णसंधी; जाणून घ्या डिटेल्स

Siemens Recruitment: Siemens कंपनीत सॉफ्टवेअर डेव्हलपर्ससाठी मोठी सुवर्णसंधी; जाणून घ्या डिटेल्स

संबंधित विषयांमध्ये शिक्षण आणि पात्रता असणाऱ्या उमेदवारांना मोठी संधी मिळणार आहे.

संबंधित विषयांमध्ये शिक्षण आणि पात्रता असणाऱ्या उमेदवारांना मोठी संधी मिळणार आहे.

संबंधित विषयांमध्ये शिक्षण आणि पात्रता असणाऱ्या उमेदवारांना मोठी संधी मिळणार आहे.

मुंबई, 05 ऑक्टोबर: नामांकित IT आणि कोअर कंपनी Siemens इथे लवकरच पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Siemens Recruitment) जारी करण्यात आली आहे.  या सॉफ्टवेअर डेव्हलपर (Software Developer jobs) पदांसाठी ही भरती असणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. संबंधित विषयांमध्ये शिक्षण आणि पात्रता असणाऱ्या उमेदवारांना मोठी संधी मिळणार आहे.

या पदांसाठी भरती

सॉफ्टवेअर डेव्हलपर (Software Developer)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

सॉफ्टवेअर डेव्हलपर (Software Developer) -

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी बॅचलर किंवा मास्टर ऑफ इंजिनिअरिंग केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना 0-3 वर्षांचा automation test development चा अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांकडे debugging skills असणं आवश्यक आहे.

उमेदवारांकडे चांगलं Analytical आणि Problem Solving स्किल्स असणं आवश्यक आहे.

टेस्टिंगच्या बाबतीत उमेदवारांना आवड असणं आवश्यक आहे.

हे वाचा - NHM Recruitment: राष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद इथे 60,000 रुपये पगाराची नोकरी

ही असेल जॉब प्रोफाइल

उमेदवारांना test automation development and Automation testing iहे येणं अनिवार्य असणार आहे.

Selenium चं ज्ञान असणं आवश्यक आहे.

Testers, developers, and business partners यांच्यासोबत वार्तालाभ करून काम करण्यास उमेदवार सक्षम असले पाहिजे.

उमेदवारांनी नवीन टेक्नॉलॉजी आणि कॉन्सेप्ट्स आवडीनं शिकून घेतले पाहिजेत.

अशा पद्धतीनं करा अप्लाय

अधिकृत साइट Open www.siemens.com उघडा

त्यानंतर मुख्यपृष्ठ स्क्रीनवर प्रदर्शित होईल

यानंतर Career टॅब वर जा.

यानंतर Siemens Careers Page ओपन करा.

सीमेन्स सॉफ्टवेअर डेव्हलपर ओपनिंगसाठी सर्फ करा.

यानंतर संपूर्ण माहिती काळजीपूर्वक घ्या आणि जर उमेदवार उल्लेखित सीमेन्स पात्रता निकष पूर्ण करतात, तर ते कोणत्याही विलंब न करता बंगळुरूमध्ये सीमेन्स आयटी जॉब्स/ सीमेन्स जॉब्ससाठी अर्ज करण्यास प्रारंभ करू शकतात.

हे वाचा - Indian Oil Recruitment: इंडियन ऑइलमध्ये जुनिअर इंजिनिअर्सच्या 513 जागांसाठी भरती

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://jobs.siemens.com/auth/3/login?jobId=273609&lang=en-us या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:
top videos

    Tags: Career opportunities, जॉब