• Home
  • »
  • News
  • »
  • career
  • »
  • NHM Recruitment: राष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद इथे 60,000 रुपये पगाराची नोकरी; या पदांसाठी करा अप्लाय

NHM Recruitment: राष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद इथे 60,000 रुपये पगाराची नोकरी; या पदांसाठी करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

  • Share this:
    औरंगाबाद, 05 ऑक्टोबर:  राष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद (National Health Mission, Office of Taluka Health Officer) इथे लवकरच पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (NHM Aurangabad Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वाद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, औषध निर्माता या पदांसाठी ही भरती असणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (Full-Time Medical Officer) अर्धवेळ वाद्यकीय अधिकारी (Part-Time Medical Officer) स्टाफ नर्स (Staff Nurse) औषध निर्माता (Pharmacist) NHM aurangabad recruitment 2021
    NHM aurangabad recruitment 2021
    हे वाचा - BMC Recruitment: बृहन्मुंबई महानगरपालिकेत 'या' पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी शैक्षणिक पात्रता आणि अनुभव पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (Full-Time Medical Officer) - MBBS ची डिग्री आणि इंटर्नशिप केली असणं आवश्यक. अर्धवेळ वाद्यकीय अधिकारी (Part-Time Medical Officer) - MBBS ची डिग्री आणि इंटर्नशिप केली असणं आवश्यक. स्टाफ नर्स (Staff Nurse) - GNM, B.Sc Nursing मध्ये शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक. औषध निर्माता (Pharmacist) - D.Pharmacy ची पदवी असणं आवश्यक. वयोमर्यादा पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (Full-Time Medical Officer) - खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष आणि मागासवर्गीयांसाठी 43 वर्ष अर्धवेळ वाद्यकीय अधिकारी (Part-Time Medical Officer) - खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष आणि मागासवर्गीयांसाठी 43 वर्ष स्टाफ नर्स (Staff Nurse) - खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष आणि मागासवर्गीयांसाठी 43 वर्ष औषध निर्माता (Pharmacist) - खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष आणि मागासवर्गीयांसाठी 43 वर्ष इतका मिळणार पगार पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (Full-Time Medical Officer) - 60,000/- रुपये प्रतिमहिना अर्धवेळ वाद्यकीय अधिकारी (Part-Time Medical Officer) - 30,000/- रुपये प्रतिमहिना स्टाफ नर्स (Staff Nurse) - 20,000/- रुपये प्रतिमहिना औषध निर्माता (Pharmacist) - 17,000/- रुपये प्रतिमहिना हे वाचा - FSSAI Recruitment: भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण इथे 255 जागांसाठी भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख - 14 ऑक्टोबर 2021
    JOB ALERT NHM Aurangabad Recruitment 2021
    या पदांसाठी भरती पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (Full-Time Medical Officer) अर्धवेळ वाद्यकीय अधिकारी (Part-Time Medical Officer) स्टाफ नर्स (Staff Nurse) औषध निर्माता (Pharmacist)
    शैक्षणिक पात्रता MBBS ची डिग्री आणि इंटर्नशिप केली असणं आवश्यक.
    वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष आणि मागासवर्गीयांसाठी 43 वर्ष
    इतका मिळणार पगार पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (Full-Time Medical Officer) - 60,000/- रुपये प्रतिमहिना अर्धवेळ वाद्यकीय अधिकारी (Part-Time Medical Officer) - 30,000/- रुपये प्रतिमहिना स्टाफ नर्स (Staff Nurse) - 20,000/- रुपये प्रतिमहिना औषध निर्माता (Pharmacist) - 17,000/- रुपये प्रतिमहिना
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://aurangabadzp.gov.in/htmldocs/Home.aspx  या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published: