मराठी बातम्या /बातम्या /करिअर /JOB ALERT: बँकेत नोकरीची संधी सोडू नका; 'या' को-ऑप बँकेत विविध पदांसाठी जागा रिक्त; करा अर्ज

JOB ALERT: बँकेत नोकरीची संधी सोडू नका; 'या' को-ऑप बँकेत विविध पदांसाठी जागा रिक्त; करा अर्ज

श्री महालक्ष्मी को-ऑप बँक लि. कोल्हापूर

श्री महालक्ष्मी को-ऑप बँक लि. कोल्हापूर

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2022 असणार आहे.

मुंबई, 08 मे: श्री महालक्ष्मी को-ऑप बँक लि. कोल्हापूर (Mahalaxmi Co-Op Bank Ltd. Kolhapur) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Shri Mahalaxmi Co-Op Bank Kolhapur Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. व्यवस्थापक, अधिकारी या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

व्यवस्थापक (Different Managers)

अधिकारी (IT Officer)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

व्यवस्थापक (Different Managers) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Graduation/ BE/ LLB/ LLM/ JAIIB/ CAIIB पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना लोन डिपार्टमेंट, इन्व्हेस्टमेंट, ऑडिट, अकाउंट फंक्शन यासंबंधीचा संपूर्ण अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना कायदेशीर अनुभव असणंही आवश्यक आहे.

सुवर्णसंधी! राज्यातील 'या' महापालिकेत Engineers ना परीक्षा न देताही मिळेल नोकरी

अधिकारी (IT Officer) - 

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Graduation/ BE/ LLB/ LLM/ JAIIB/ CAIIB पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना IT सेहतराचा अनुभव असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांना डोमेन आणि इ-चॅनल्सचा अनुभव असणं आवश्यक आहे.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीचा पत्ता

श्री महालक्ष्मी सहकारी बँक लि. श्री भवन, 167, बी वॉर्ड, मंगळवार पेठ, कोल्हापूर -416012 / hr@smcbl.in

JOB ALERT: प्राध्यापकांनो, पुण्यातील 'या' विद्यापीठात नोकरीची मोठी संधी

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 14 मे 2022

JOB TITLEShri Mahalaxmi Co-Op Bank Kolhapur Recruitment 2022
या पदांसाठी भरतीव्यवस्थापक (Different Managers) अधिकारी (IT Officer)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव व्यवस्थापक (Different Managers) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Graduation/ BE/ LLB/ LLM/ JAIIB/ CAIIB पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना लोन डिपार्टमेंट, इन्व्हेस्टमेंट, ऑडिट, अकाउंट फंक्शन यासंबंधीचा संपूर्ण अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना कायदेशीर अनुभव असणंही आवश्यक आहे. अधिकारी (IT Officer) -  या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Graduation/ BE/ LLB/ LLM/ JAIIB/ CAIIB पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना IT सेहतराचा अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना डोमेन आणि इ-चॅनल्सचा अनुभव असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीचा पत्ताश्री महालक्ष्मी सहकारी बँक लि. श्री भवन, 167, बी वॉर्ड, मंगळवार पेठ, कोल्हापूर -416012 / hr@smcbl.in

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career, Kolhapur, कोल्हापूर