मुंबई, 06 मे: औरंगाबाद महानगरपालिका आरोग्य विभाग (Aurangabad Mahanagarpalika Aurangabad Municipal Corporation) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Aurangabad Mahanagarpalika Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपअभियंता, सहायक अभियंता/कनिष्ठ अभियंता या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 10 मे 2022 असणार आहे.
या पदांसाठी भरती
अधीक्षक अभियंता (Superintendent Engineer)
कार्यकारी अभियंता (Executive Engineer)
उपअभियंता (Deputy Engineer)
सहायक अभियंता/कनिष्ठ अभियंता (Assistant Engineer/Junior Engineer)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवअधीक्षक अभियंता (Superintendent Engineer) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
भारतात लवकरच लागू होणार 4 दिवसांचा आठवडा? कसं असेल स्वरूप? तज्ज्ञ म्हणतात...
कार्यकारी अभियंता (Executive Engineer) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
उपअभियंता (Deputy Engineer) -

सहायक अभियंता/कनिष्ठ अभियंता (Assistant Engineer/Junior Engineer) -

ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
मुलाखतीचा पत्ता
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र, आमखास मैदाना जवळ महानगरपालिका औरंगाबाद.
पालकांनो, उन्हाळ्याच्या सुट्टीत तुमच्या मुलांना शिकवा व्यवहारातील या IMP गोष्टी
अधीक्षक अभियंता (Superintendent Engineer) -

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.aurangabadmahapalika.org/ या लिंकवर क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.