मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Kolhapur University Recruitment: शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर इथे 40,000 रुपये पगाराची नोकरी; 'या' पदांसाठी लगेच करा अर्ज

Kolhapur University Recruitment: शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर इथे 40,000 रुपये पगाराची नोकरी; 'या' पदांसाठी लगेच करा अर्ज

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन किंवा दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन किंवा दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन किंवा दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.

कोल्हापूर, 20 सप्टेंबर:  होणार आहे. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर (Shivaji University Kolhapur) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Shivaji University Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. प्राध्यापक या पदांसाठी ही भरती (Kolhapur University recruitment 2021) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन किंवा दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती

बँक ऑफ इंडिया चेअरचे प्राध्यापक (Professor of Bank of India Chair )

भगवान महावीर चेअरचे प्राध्यापक (Professor of Bhagwan Mahavir Chair)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

बँक ऑफ इंडिया चेअरचे प्राध्यापक (Professor of Bank of India Chair)

रिसर्च पब्लिकेशन्स बुक्स आणि खंड असणाऱ्या व्यक्तीला प्राधान्य देण्यात येईल. उमेदवारांच्या व्यावसायिक कामगिरीला अनुकूल विचार केला जाईल. बँकिंग / अर्थशास्त्र / वाणिज्य / व्यवस्थापन या क्षेत्रातील प्रकाशनं / कॉन्फरन्स किंवा सेमिनारच्या स्वररूपात काम केली असावीत. धोरण मूल्यांकनात संशोधन.

आंतरशाखीय संशोधनाला प्रोत्साहन देणे आणि विकसित करणे, उद्योजकता विकास कार्यक्रम तयार करणे, ग्रामीण बँकिंगमधील समस्यांबाबत संशोधन या विषयांमध्ये प्राविण्य असावं.

बँक ऑफ इंडिया चेअरचे प्राध्यापक (Professor of Bank of India Chair )

बँक ऑफ इंडिया चेअरचे प्राध्यापक (Professor of Bank of India Chair )

हे वाचा -  महाराष्ट्र वीज पारेषण कंपनीत 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरती; लिंकवर करा अप्लाय

भगवान महावीर चेअरचे प्राध्यापक (Professor of Bhagwan Mahavir Chair)

रिसर्च पब्लिकेशन्स बुक्स आणि खंड असणाऱ्या व्यक्तीला प्राधान्य देण्यात येईल. उमेदवारांच्या व्यावसायिक कामगिरीला अनुकूल विचार केला जाईल. बँकिंग / अर्थशास्त्र / वाणिज्य / व्यवस्थापन या क्षेत्रातील प्रकाशनं / कॉन्फरन्स किंवा सेमिनारच्या स्वररूपात काम केली असावीत. तसंच जैन धर्म, तत्त्वज्ञान, संस्कृती, वास्तुकला, जैन वैज्ञानिक साहित्यातील संशोधन, संस्थात्मक संशोधन, जैन धर्माशी संबंधित जागतिक साहित्याचा आढावा, बदलत्या सामाजिक आर्थिक आणि राजकीय तुलनात्मक अभ्यासाबाबत संशोधन, जैन समाजाचे परिमाण या विशयनमध्ये प्राविण्य असावं.

भगवान महावीर चेअरचे प्राध्यापक (Professor of Bhagwan Mahavir Chair)

भगवान महावीर चेअरचे प्राध्यापक (Professor of Bhagwan Mahavir Chair)

इतका मिळणार पगार

बँक ऑफ इंडिया चेअरचे प्राध्यापक (Professor of Bank of India Chair) - 40,000 /-  रुपये प्रतिमहिना

भगवान महावीर चेअरचे प्राध्यापक (Professor of Bhagwan Mahavir Chair) - 40,000 /-  रुपये प्रतिमहिना

हे वाचा - Success Story: AIR 01 मिळवत उत्तीर्ण केली CA परीक्षा; आता म्हणते MBA करणार Crack

अर्ज पाठवण्याचा पत्ता

कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, विद्यानगर, कोल्हापूर – 416 004  किंवा  est_pg@unishivaji.ac.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 ऑक्टोबर 2021

JOB TITLE Shivaji University Recruitment 2021
या पदांसाठी भरती बँक ऑफ इंडिया चेअरचे प्राध्यापक (Professor of Bank of India Chair ) भगवान महावीर चेअरचे प्राध्यापक (Professor of Bhagwan Mahavir Chair)
शैक्षणिक पात्रता  रिसर्च पब्लिकेशन्स बुक्स आणि खंड असणाऱ्या व्यक्तीला प्राधान्य देण्यात येईल. उमेदवारांच्या व्यावसायिक कामगिरीला अनुकूल विचार केला जाईल.
इतका मिळणार पगार 40,000 /-  रुपये प्रतिमहिना
अर्ज पाठवण्याचा पत्ताकुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, विद्यानगर, कोल्हापूर – 416 004  किंवा  est_pg@unishivaji.ac.in
शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2021

बँक ऑफ इंडिया चेअरचे प्राध्यापक (Professor of Bank of India Chair ) - नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

भगवान महावीर चेअरचे प्राध्यापक (Professor of Bhagwan Mahavir Chair) - नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी  http://www.unishivaji.ac.in/recruitments/ या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:
top videos

    Tags: Career opportunities, Kolhapur, जॉब