कोल्हापूर, 25 ऑक्टोबर: शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर (Shivaji University Kolhapur) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Shivaji University Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. सहाय्यक प्राध्यापक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 26, 27 आणि 28 ऑक्टोबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) - एकूण जागा 53 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदांसाठी प्राध्यापक पदांचा अनुभव असणं आवश्यक आहे. UGC आणि विद्यापीठाच्या नियमांनुसार उमेदवारांची शैक्षणिक पात्रता आणि अनुभव असणं आवश्यक आहे.
Central Railway Recruitment: मध्य रेल्वे नागपूर इथे परीक्षा न देता नोकरीची संधी
ही कागदपत्रं आवश्यक अर्जाच्या 6 प्रति सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला अनुभव प्रमाणपत्र जातीचा दाखला आधारकार्ड किंवा इतर ओळखपत्र मुलाखतीचा पत्ता शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर –416 004 मुलाखतीची तारीख - 26, 27 आणि 28 ऑक्टोबर 2021
Job Alert: सोलापुर महानगरपालिका इथे ‘या’ पदांच्या विविध जागांसाठी भरती
| JOB ALERT | Shivaji University Recruitment 2021 |
|---|---|
| या पदांसाठी भरती | सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) - एकूण जागा 53 |
| शैक्षणिक पात्रता | संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदांसाठी प्राध्यापक पदांचा अनुभव असणं आवश्यक आहे. UGC आणि विद्यापीठाच्या नियमांनुसार उमेदवारांची शैक्षणिक पात्रता आणि अनुभव असणं आवश्यक आहे. |
| ही कागदपत्रं आवश्यक | अर्जाच्या 6 प्रति सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला अनुभव प्रमाणपत्र जातीचा दाखला आधारकार्ड किंवा इतर ओळखपत्र |
| मुलाखतीचा पत्ता | शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर –416 004 |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.unishivaji.ac.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

)







