Home /News /career /

Central Railway Recruitment: मध्य रेल्वे नागपूर इथे परीक्षा न देता थेट नोकरीची संधी; 95,000 रुपये मिळणार पगार

Central Railway Recruitment: मध्य रेल्वे नागपूर इथे परीक्षा न देता थेट नोकरीची संधी; 95,000 रुपये मिळणार पगार

विशेष म्हणजे कोणतीही परीक्षा न देता थेट मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

    नागपूर, 25 ऑक्टोबर: भारतीय मध्य रेल्वे नागपूर (Central Railway Nagpur Division) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Central Railway Nagpur Division Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. GDMO, फिजिशियन, बालरोगतज्ञ या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 28 ऑक्टोबर 2021 असणार आहे. विशेष म्हणजे कोणतीही परीक्षा न देता थेट मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या पदांसाठी भरती GDMO (GDMO) फिजिशियन (Physician) बालरोगतज्ञ (Pediatrician) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव GDMO (GDMO) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS केलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित डिप्लोमा केला असणं, इंटर्नशिप केली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना अनुभव असणं आवश्यक असणार आहे. विशेष म्हणजे सेवानिवृत्त उमेदवार हे या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. Job Alert: सोलापुर महानगरपालिका इथे 'या' पदांच्या विविध जागांसाठी भरती फिजिशियन (Physician) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS केलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित डिप्लोमा केला असणं, इंटर्नशिप केली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना अनुभव असणं आवश्यक असणार आहे. उमेदवारांना प्रॅक्टिसचा तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. विशेष म्हणजे सेवानिवृत्त उमेदवार हे या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. बालरोगतज्ञ (Pediatrician) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS केलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित डिप्लोमा केला असणं, इंटर्नशिप केली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना अनुभव असणं आवश्यक असणार आहे. उमेदवारांना प्रॅक्टिसचा तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. विशेष म्हणजे सेवानिवृत्त उमेदवार हे या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. इतका मिळणार पगार GDMO (GDMO) - 75,000/- रुपये प्रतिमहिना फिजिशियन (Physician) - 95,000/- रुपये प्रतिमहिना बालरोगतज्ञ (Pediatrician) - 95,000/- रुपये प्रतिमहिना मुलाखतीचा पत्ता विभागीय रेल्वे रुग्णालय सभागृह किंग्सवे, मध्य रेल्वे, नागपूर. Pune Job Alert: कृषी विभाग पुणे इथे 1,75,000 रुपये कमावण्याची संधी
    मुलाखतीची तारीख - 28 ऑक्टोबर 2021
    JOB TITLECentral Railway Nagpur Division Recruitment 2021
    या पदांसाठी भरतीGDMO (GDMO) फिजिशियन (Physician) बालरोगतज्ञ (Pediatrician)
    शैक्षणिक पात्रता या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS केलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित डिप्लोमा केला असणं, इंटर्नशिप केली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना अनुभव असणं आवश्यक असणार आहे. उमेदवारांना प्रॅक्टिसचा तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. विशेष म्हणजे सेवानिवृत्त उमेदवार हे या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
    इतका मिळणार पगारGDMO (GDMO) - 75,000/- रुपये प्रतिमहिना फिजिशियन (Physician) - 95,000/- रुपये प्रतिमहिना बालरोगतज्ञ (Pediatrician) - 95,000/- रुपये प्रतिमहिना
    मुलाखतीचा पत्ताविभागीय रेल्वे रुग्णालय सभागृह किंग्सवे, मध्य रेल्वे, नागपूर.
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://cr.indianrailways.gov.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Nagpur, Railway jobs

    पुढील बातम्या