Home /News /career /

Job Alert: सोलापुर महानगरपालिका इथे 'या' पदांच्या विविध जागांसाठी भरती; या पत्त्यावर करा अर्ज

Job Alert: सोलापुर महानगरपालिका इथे 'या' पदांच्या विविध जागांसाठी भरती; या पत्त्यावर करा अर्ज

अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

    सोलापूर 24 ऑक्टोबर: सोलापुर महानगरपालिका (Solapur Municipal Corporation Recruitment 2021) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. प्राणी संग्रहालय संचालक, पशुवैद्यकीय अधिकारी.या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती प्राणी संग्रहालय संचालक (Prani Sangrahalaya Director Zoo Director) पशुवैद्यकीय अधिकारी. (Veterinary Officer) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्राणी संग्रहालय संचालक (Prani Sangrahalaya Director Zoo Director) - कोणत्याही मान्यताप्राप्त महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आणि संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक. पशुवैद्यकीय अधिकारी. (Veterinary Officer) - कोणत्याही मान्यताप्राप्त महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आणि संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक. Pune Job Alert: कृषी विभाग पुणे इथे 1,75,000 रुपये कमावण्याची संधी अर्ज करण्यासाठीचा पत्ता सोलापूर महानगरपालिका, इंद्रभुवन, आंबेडकर चौक, रेल्वे लाईन्स, सोलापूर -413001. अर्ज करण्याची शेवटची तारीख - 26 ऑक्टोबर 2021. सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.solapurcorporation.gov.in/Default.aspx?AspxAutoDetectCookieSupport=1 या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career, Jobs

    पुढील बातम्या