मराठी बातम्या /बातम्या /करिअर /SBI Recruitment: मुंबईच्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 48 जागांसाठी भरती; इतका मिळेल पगार

SBI Recruitment: मुंबईच्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 48 जागांसाठी भरती; इतका मिळेल पगार

स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई भरती

स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावरऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2022 असणार आहे.

मुंबई, 09 फेब्रुवारी: स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई (State Bank Of India, Mumbai Jobs) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (SBI Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. सहाय्यक व्यवस्थापक या पदांसाठी ही भरती (SBI Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावरऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती   

सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) - एकूण जागा 48

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना शिक्षणादरम्यान किमान 60% मार्क्स असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी पदाशी निगडित काही कोर्सेस पूर्ण केले असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना कम्प्युटरचं संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे.

Jobs in Mumbai: बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत काही पदांसाठी होणार भरती

उमेदवारांनी यापैकी काही कोर्सेस केले असणं आवश्यक

1. Cisco CCNA Security,

2. JNCIA-SEC

3. JNCIS-SEC

4. Check Point Certified Security Administrator (CCSA) R80.x

5. Palo Alto Networks Certified Cybersecurity Associate (PCCSA)

6. Certified McAfee Security Specialist

7. Fortinet NSE1

8. Fortinet NSE2

9. Fortinet NSE3

कामाचा अनुभव

सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही कंपनीच्या मॅनेजमेंटमधील किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

उंदवारांना संबंधित पदानुसार विविध फिल्डमधील अनुभव असणं आवश्यक आहे.

संबंधित विभागातील विशेष अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

इतका मिळणार पगार

या पदांसाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 36000-1490/7-46430-1740/2-49910-1990/7-63840 इतकी बेसिक सॅलरी असणार आहे.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

UPSC मुलाखतीत विचारले जातात कल्पनेपलीकडील प्रश्न; उत्तरं वाचून जाल चक्रावून

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 25 फेब्रुवारी 2022

JOB TITLEState Bank Of India, Mumbai Jobs
या पदांसाठी भरतीसहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) - एकूण जागा 48
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना शिक्षणादरम्यान किमान 60% मार्क्स असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदाशी निगडित काही कोर्सेस पूर्ण केले असणं आवश्यक आहे. उमेदवारांना कम्प्युटरचं संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी यापैकी काही कोर्सेस केले असणं आवश्यक1. Cisco CCNA Security, 2. JNCIA-SEC 3. JNCIS-SEC 4. Check Point Certified Security Administrator (CCSA) R80.x 5. Palo Alto Networks Certified Cybersecurity Associate (PCCSA) 6. Certified McAfee Security Specialist 7. Fortinet NSE1 8. Fortinet NSE2 9. Fortinet NSE3
कामाचा अनुभव सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही कंपनीच्या मॅनेजमेंटमधील किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उंदवारांना संबंधित पदानुसार विविध फिल्डमधील अनुभव असणं आवश्यक आहे. संबंधित विभागातील विशेष अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
इतका मिळणार पगार36000-1490/7-46430-1740/2-49910-1990/7-63840 इतकी बेसिक सॅलरी

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://ibpsonline.ibps.in/sbiscorjan22/ या लिंकवर क्लिक करा

First published:

Tags: Career opportunities, Sbi bank job, SBI Bank News, जॉब