मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

ITI ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी नोकरीची बंपर लॉटरी; 'या' नॅशनल कंपनीत तब्बल 396 Vacancy; लगेच करा अर्ज

ITI ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी नोकरीची बंपर लॉटरी; 'या' नॅशनल कंपनीत तब्बल 396 Vacancy; लगेच करा अर्ज

ग्रॅज्युएट ते थेट अधिकारी होण्याचा प्रवास होईल शक्य; MPSC मध्ये मोठी भरती
तब्बल 75,000 रुपये पगार आणि बऱ्याच सुविधा; मुंबई महानगरपालिकेत या पदांसाठी भरती
मोठी बातमी! CAT 2022 चं नोटिफिकेशन जारी; 'या' तारखेपासून सुरु होईल रजिस्ट्रेशन
जॉबची मोठी सुवर्णसंधी! 'या' नॅशनल कंपनीत ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी बंपर ओपनिंग्स
तुमचंही पॉलिटिकल सायन्समधून शिक्षण झालंय? मग 'या' क्षेत्रांमध्ये करा करिअर
मायदेशी परतलेल्या मेडिकलच्या विद्यार्थ्यांना FMGE परीक्षा देता येणार, वाचा

ग्रॅज्युएट ते थेट अधिकारी होण्याचा प्रवास होईल शक्य; MPSC मध्ये मोठी भरती तब्बल 75,000 रुपये पगार आणि बऱ्याच सुविधा; मुंबई महानगरपालिकेत या पदांसाठी भरती मोठी बातमी! CAT 2022 चं नोटिफिकेशन जारी; 'या' तारखेपासून सुरु होईल रजिस्ट्रेशन जॉबची मोठी सुवर्णसंधी! 'या' नॅशनल कंपनीत ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी बंपर ओपनिंग्स तुमचंही पॉलिटिकल सायन्समधून शिक्षण झालंय? मग 'या' क्षेत्रांमध्ये करा करिअर मायदेशी परतलेल्या मेडिकलच्या विद्यार्थ्यांना FMGE परीक्षा देता येणार, वाचा

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2022 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal
मुंबई, 01 ऑगस्ट: राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड (Rashtriya Chemicals and Fertilizers Limited Mumbai) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (RCFL Mumbai Apprentice Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. ग्रॅज्युएट अप्रेंटिस, तंत्रज्ञ शिकाऊ, ट्रेड अप्रेंटिस या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती ग्रॅज्युएट अप्रेंटिस (Graduate Apprentice) तंत्रज्ञ शिकाऊ (Technician Apprentice) ट्रेड अप्रेंटिस (Trade Apprentice) एकूण जागा - 396 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव ग्रॅज्युएट अप्रेंटिस (Graduate Apprentice) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. ग्रॅज्युएट ते थेट अधिकारी होण्याचा प्रवास होईल शक्य; MPSC मध्ये मोठी भरती
तंत्रज्ञ शिकाऊ (Technician Apprentice) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार डिप्लोमा पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. ट्रेड अप्रेंटिस (Trade Apprentice) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो तब्बल 75,000 रुपये पगार आणि बऱ्याच सुविधा; मुंबई महानगरपालिकेत या पदांसाठी भरती
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 14 ऑगस्ट 2022
JOB TITLERCFL Mumbai Apprentice Recruitment 2022
या पदांसाठी भरतीग्रॅज्युएट अप्रेंटिस (Graduate Apprentice) तंत्रज्ञ शिकाऊ (Technician Apprentice) ट्रेड अप्रेंटिस (Trade Apprentice) एकूण जागा - 396
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव ग्रॅज्युएट अप्रेंटिस (Graduate Apprentice) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. तंत्रज्ञ शिकाऊ (Technician Apprentice) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार डिप्लोमा पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. ट्रेड अप्रेंटिस (Trade Apprentice) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
शेवटची तारीख14 ऑगस्ट 2022
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://ors.rcfltd.com/3054/Position/APTREC-2022/ORS/ या लिंकवर क्लिक करा.
First published:

Tags: Career opportunities, Job, Job alert, Jobs Exams

पुढील बातम्या