जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / तब्बल 75,000 रुपये पगार आणि बऱ्याच सुविधा; मुंबई महानगरपालिकेत 'या' पदांसाठी होणार भरती

तब्बल 75,000 रुपये पगार आणि बऱ्याच सुविधा; मुंबई महानगरपालिकेत 'या' पदांसाठी होणार भरती

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2022 असणार आहे.

  • -MIN READ Jobat,Alirajpur,Madhya Pradesh, Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 31 जुलै: बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई (Municipal Corporation of Greater Mumbai) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Brihan Mumbai Mahanagarpalika (MCGM) Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. सल्लागार, बालरोग तज्ञ या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती सल्लागार (Consultant Epidemilogist) बालरोग तज्ञ (Pediatrician) एकूण जागा - 07 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सल्लागार (Consultant Epidemilogist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS, MD (PSM) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. IIM मध्ये प्रवेश हवाय? मग या तारखेला जारी होणार CAT 2022चं नोटिफिकेशन

बालरोग तज्ञ (Pediatrician) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS, MD पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. इतका मिळेल पगार सल्लागार (Consultant Epidemilogist) - 73,500/- रुपये प्रतिमहिना बालरोग तज्ञ (Pediatrician) - 75,000/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता संयुक्त कार्यकारी वैद्यकीय अधिकारी (NUHM), कार्यालय F/ दक्षिण विभाग, पहिला मजला, खोली क्रमांक- 13, डॉ. बाबासाहेब रोड, परळ कार्यालय. Engineersसाठी मोठी बातमी! GATE 2023 परीक्षेचं नोटिफिकेशन जारी; असं असेल पॅटर्न

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 05 ऑगस्ट 2022

JOB TITLEBrihan Mumbai Mahanagarpalika (MCGM) Recruitment 2022
या पदांसाठी भरतीसल्लागार (Consultant Epidemilogist) बालरोग तज्ञ (Pediatrician) एकूण जागा - 07
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवसल्लागार (Consultant Epidemilogist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS, MD (PSM) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. बालरोग तज्ञ (Pediatrician) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS, MD पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
इतका मिळेल पगारसल्लागार (Consultant Epidemilogist) - 73,500/- रुपये प्रतिमहिना बालरोग तज्ञ (Pediatrician) - 75,000/- रुपये प्रतिमहिना
अर्ज करण्यासाठीचा पत्तासंयुक्त कार्यकारी वैद्यकीय अधिकारी (NUHM), कार्यालय F/ दक्षिण विभाग, पहिला मजला, खोली क्रमांक- 13, डॉ. बाबासाहेब रोड, परळ कार्यालय.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://portal.mcgm.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात