मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

ग्रॅज्युएट ते थेट अधिकारी होण्याचा प्रवास होईल शक्य; MPSC तर्फे 'या' पदांसाठी मोठी घोषणा; लगेच करा अर्ज

ग्रॅज्युएट ते थेट अधिकारी होण्याचा प्रवास होईल शक्य; MPSC तर्फे 'या' पदांसाठी मोठी घोषणा; लगेच करा अर्ज

महाराष्ट्र लोकसेवा आयोग

महाराष्ट्र लोकसेवा आयोग

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2022 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal
मुंबई, 31 जुलै: महाराष्ट्र लोकसेवा आयोग सामान्य राज्य सेवा भरती (Maharashtra Public Service Commission) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (MPSC General State Services Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. कनिष्ठ तांत्रिक अधिकारी, फर्मचे सहायक निबंधक, तालुका क्रीडा अधिकारी, संचालक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती कनिष्ठ तांत्रिक अधिकारी (Junior Technical Officer, Directorate of Insurance) फर्मचे सहायक निबंधक (Assistant Registrar of Firms) तालुका क्रीडा अधिकारी (Taluka Sports Officer) संचालक (Director, Directorate of Forensic Science Laboratory) एकूण जागा - 21 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव कनिष्ठ तांत्रिक अधिकारी (Junior Technical Officer, Directorate of Insurance) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Degree in Law/ Commerce/ Science पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. फर्मचे सहायक निबंधक (Assistant Registrar of Firms) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Degree in Law पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. तालुका क्रीडा अधिकारी (Taluka Sports Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Degree in Arts, Science, Commerce or law with a Bachelor of Physical Education पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. संचालक (Director, Directorate of Forensic Science Laboratory) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Master’s Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 22 ऑगस्ट 2022
JOB TITLEMPSC General State Services Recruitment 2022
या पदांसाठी भरतीकनिष्ठ तांत्रिक अधिकारी (Junior Technical Officer, Directorate of Insurance) फर्मचे सहायक निबंधक (Assistant Registrar of Firms) तालुका क्रीडा अधिकारी (Taluka Sports Officer) संचालक (Director, Directorate of Forensic Science Laboratory) एकूण जागा - 21
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव कनिष्ठ तांत्रिक अधिकारी (Junior Technical Officer, Directorate of Insurance) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Degree in Law/ Commerce/ Science पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. फर्मचे सहायक निबंधक (Assistant Registrar of Firms) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Degree in Law पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. तालुका क्रीडा अधिकारी (Taluka Sports Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Degree in Arts, Science, Commerce or law with a Bachelor of Physical Education पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. संचालक (Director, Directorate of Forensic Science Laboratory) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Master’s Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
शेवटची तारीख22 ऑगस्ट 2022
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 01  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 02  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 03  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 04 महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://mpsconline.gov.in/candidate या लिंकवर क्लिक करा.
First published:

Tags: Job, Job alert, Jobs Exams, Mpsc examination

पुढील बातम्या