मराठी बातम्या /बातम्या /करिअर /श्री छत्रपती शिवाजीराजे अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे इथे प्रोफेसर पदासाठी नोकरीची संधी; इथे पाठवा अर्ज

श्री छत्रपती शिवाजीराजे अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे इथे प्रोफेसर पदासाठी नोकरीची संधी; इथे पाठवा अर्ज

मुलाखतीची तारीख 28 ऑगस्ट 2021 असणार आहे.

मुलाखतीची तारीख 28 ऑगस्ट 2021 असणार आहे.

मुलाखतीची तारीख 28 ऑगस्ट 2021 असणार आहे.

पुणे, 24 ऑगस्ट:  श्री छत्रपती शिवाजीराजे अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे (Rajgad Dnyanpeeth Technical Campus Pune Recruitment 2021) इथे लवकरच काही पदांसाठी (Pune Jobs) भरती  होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक या पदांसाठी ही भरती असणार आहे. उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 28 ऑगस्ट 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती

प्राध्यापक (Professor)

सहयोगी प्राध्यापक (Associate Professor)

सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor)

पात्रता आणि अनुभव  

प्राध्यापक (Professor) - AICTE च्या नियमांनुसार शिक्षण असणं आवश्यक.

सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) - AICTE च्या नियमांनुसार शिक्षण असणं आवश्यक.

सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) - AICTE च्या नियमांनुसार शिक्षण असणं आवश्यक.

हे वाचा - आता बिनधास्त घ्या परदेशात शिक्षण; SBI देणार तब्बल 1.5 कोटींपर्यंत लोन

मुलाखतीचा पत्ता

श्री छत्रपती शिवाजीराजे अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे, गट क्रमांक 237, पुणे बंगलोर हायवे टच, धनगवडी ता. भोर, पुणे, महाराष्ट्र 412205

मुलाखतीची तारीख -  28 ऑगस्ट 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.rajgad.edu.in/ या लिंकवर क्लिक करा.

First published:
top videos

    Tags: Career opportunities, Jobs, Pune