मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

सुवर्णसंधी! पंजाब नॅशनल बँकेत 'या' पदांच्या तब्बल 145 जागांसाठी भरती; पात्र असाल तर लगेच करा अप्लाय

सुवर्णसंधी! पंजाब नॅशनल बँकेत 'या' पदांच्या तब्बल 145 जागांसाठी भरती; पात्र असाल तर लगेच करा अप्लाय

 पंजाब नॅशनल बँक भरती

पंजाब नॅशनल बँक भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मे 2022 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal
मुंबई, 21 एप्रिल: पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Punjab National Bank Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. प्रबंधक, वरिष्ठ प्रबंधक या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मे 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती प्रबंधक (Manager) वरिष्ठ प्रबंधक (Senior Manager) एकूण जागा - 145 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्रबंधक (Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी CA/CWA/CFA किंवा MBA /PGDM किंवा कोणत्याही शाखेतून पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. माजी सैनिकांनो, 'या' पदभरतीत तुम्हाला मिळणार प्राधान्य; पात्र असाल तर करा अर्ज
वरिष्ठ प्रबंधक (Senior Manager) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी CA/CWA/CFA किंवा MBA /PGDM किंवा कोणत्याही शाखेतून पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. भरती शुल्क खुल्या प्रवर्गासाठी - 850/- रुपये SC/ST/PWBD प्रवर्गासाठी - 50/- रुपये ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो उमेदवारांनो, देशसेवेची ही संधी सोडू नका; BSF मध्ये 90 जागांसाठी भरतीची घोषणा अर्ज करण्याची शेवटची तारीख - 07 मे 2022
JOB TITLEPunjab National Bank Recruitment 2022
या पदांसाठी भरतीप्रबंधक (Manager) वरिष्ठ प्रबंधक (Senior Manager) एकूण जागा - 145
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्रबंधक (Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी CA/CWA/CFA किंवा MBA /PGDM किंवा कोणत्याही शाखेतून पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. वरिष्ठ प्रबंधक (Senior Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी CA/CWA/CFA किंवा MBA /PGDM किंवा कोणत्याही शाखेतून पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
भरती शुल्कखुल्या प्रवर्गासाठी - 850/- रुपये SC/ST/PWBD प्रवर्गासाठी - 50/- रुपये
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.pnbindia.in/Recruitments.aspx या लिंकवर क्लिक करा.
First published:

Tags: Career opportunities, Job, Job alert, Jobs Exams, Pnb bank

पुढील बातम्या