Home /News /career /

माजी सैनिकांनो, 'या' पदभरतीत तुम्हाला मिळणार प्राधान्य; पात्र असाल तर विविध पदांसाठी करा अप्लाय

माजी सैनिकांनो, 'या' पदभरतीत तुम्हाला मिळणार प्राधान्य; पात्र असाल तर विविध पदांसाठी करा अप्लाय

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 एप्रिल 2022 असणार आहे.

    कोल्हापूर, 20 एप्रिल: जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय कोल्हापूर (Kolhapur District Sainik Welfare Office Kolhapur) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (District Sainik Welfare Office Kolhapur Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. सुरक्षा रक्षक, चौकीदार, सफाई कामगार, सहायक अधीक्षक, स्वयंपाकी, माळी या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 एप्रिल 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती सुरक्षा रक्षक (Security Guard) चौकीदार (Chowkidar) सफाई कामगार (Cleaner) सहायक अधीक्षक (Assistant Superintendent) स्वयंपाकी (Cook) माळी (Mali) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सुरक्षा रक्षक (Security Guard) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी किमान शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. या पदभरतीसाठी माजी सैनिकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. उमेदवारांनो, देशसेवेची ही संधी सोडू नका; BSF मध्ये 'या' पदांच्या 90 जागांसाठी भरतीची घोषणा; करा अर्ज चौकीदार (Chowkidar) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी किमान शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. या पदभरतीसाठी माजी सैनिकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. सफाई कामगार (Cleaner) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी किमान शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. या पदभरतीसाठी माजी सैनिकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. सहायक अधीक्षक (Assistant Superintendent) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी किमान शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. या पदभरतीसाठी माजी सैनिकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. स्वयंपाकी (Cook) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी किमान शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. या पदभरतीसाठी माजी सैनिकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. माळी (Mali) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी किमान शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. या पदभरतीसाठी माजी सैनिकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. इतका मिळणार पगार वरील पदांसाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना संबंधित पदानुसार 4,902 रुपये प्रतिमहिना ते 13,000 रुपये प्रतिमहिना इतका पगार दिला जाणार आहे. राज्याच्या CID विभागात 'या' पदासाठी होणार भरती; अर्जाची उद्याची शेवटची तारीख ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय कोल्हापूर, लाईन बाजार रोड, कसाबा बावडा, कोल्हापूर – 416006 अर्ज करण्याची शेवटची तारीख - 25 एप्रिल 2022 उमेदवारांनो, जॉबची ही संधी सोडू नका; ठाण्यात 60,000 रुपये पगाराची नोकरी मुलाखतीची तारीख - 4 मे 2022
    JOB TITLEDistrict Sainik Welfare Office Kolhapur Recruitment 2022
    या पदांसाठी भरतीसुरक्षा रक्षक (Security Guard) चौकीदार (Chowkidar) सफाई कामगार (Cleaner) सहायक अधीक्षक (Assistant Superintendent) स्वयंपाकी (Cook) माळी (Mali)
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभवया पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी किमान शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. या पदभरतीसाठी माजी सैनिकांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
    इतका मिळणार पगारपदानुसार 4,902 रुपये प्रतिमहिना ते 13,000 रुपये प्रतिमहिना इतका पगार दिला जाणार आहे.
    अर्ज करण्यासाठीचा पत्ताजिल्हा सैनिक कल्याण कार्यालय कोल्हापूर, लाईन बाजार रोड, कसाबा बावडा, कोल्हापूर – 416006
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://kolhapur.gov.in/en/ या लिंकवर क्लिक करा.

    तुमच्या शहरातून (कोल्हापूर)

    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career, Career opportunities, Job, Job alert, Jobs Exams, Kolhapur

    पुढील बातम्या