Home /News /career /

उमेदवारांनो, देशसेवेची ही संधी सोडू नका; BSF मध्ये 'या' पदांच्या 90 जागांसाठी भरतीची घोषणा; करा अर्ज

उमेदवारांनो, देशसेवेची ही संधी सोडू नका; BSF मध्ये 'या' पदांच्या 90 जागांसाठी भरतीची घोषणा; करा अर्ज

भारतीय सैन्य सीमा सुरक्षा दल

भारतीय सैन्य सीमा सुरक्षा दल

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज (Indian Army Jobs) करण्याची शेवटची तारीख 06 जून 2022 असणार आहे.

    नवी दिल्ली, 20 एप्रिल: भारतीय सैन्य सीमा सुरक्षा दल (Border Security Force) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (BSF Group-‘B’ Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. निरीक्षक (वास्तुविशारद), उपनिरीक्षक (काम), कनिष्ठ अभियंता / उपनिरीक्षक (इलेक्ट्रिकल) या पदांसाठी ही भरती (Jobs in Army) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज (Indian Army Jobs) करण्याची शेवटची तारीख 06 जून 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती निरीक्षक वास्तुविशारद (Inspector Architect) उपनिरीक्षक काम (Sub-Inspector Works) कनिष्ठ अभियंता / उपनिरीक्षक इलेक्ट्रिकल (Junior Engineer/ Sub Inspector Electrical) एकूण जागा - 90 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव निरीक्षक वास्तुविशारद (Inspector Architect) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Degree in Architecture पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांकडे आर्किटेक्चर काउन्सिलचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. राज्याच्या CID विभागात 'या' पदासाठी होणार भरती; अर्जाची उद्याची शेवटची तारीख उपनिरीक्षक काम (Sub-Inspector Works) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमापर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. कनिष्ठ अभियंता / उपनिरीक्षक इलेक्ट्रिकल (Junior Engineer/ Sub Inspector Electrical) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार निरीक्षक वास्तुविशारद (Inspector Architect) - 35,400/- - 1,12,400/- रुपये प्रतिमहिना उपनिरीक्षक काम (Sub-Inspector Works) - 35,400/- - 1,12,400/- रुपये प्रतिमहिना कनिष्ठ अभियंता / उपनिरीक्षक इलेक्ट्रिकल (Junior Engineer/ Sub Inspector Electrical) - 35,400/- - 1,12,400/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो उमेदवारांनो, जॉबची ही संधी सोडू नका; ठाण्यात 60,000 रुपये पगाराची नोकरी अर्ज करण्याची शेवटची तारीख - 06 जून 2022
    JOB TITLEBSF Group-‘B’ Recruitment 2022
    या पदांसाठी भरतीनिरीक्षक वास्तुविशारद (Inspector Architect) उपनिरीक्षक काम (Sub-Inspector Works) कनिष्ठ अभियंता / उपनिरीक्षक इलेक्ट्रिकल (Junior Engineer/ Sub Inspector Electrical) एकूण जागा - 90
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभव निरीक्षक वास्तुविशारद (Inspector Architect) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Degree in Architecture पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांकडे आर्किटेक्चर काउन्सिलचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. उपनिरीक्षक काम (Sub-Inspector Works) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमापर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. कनिष्ठ अभियंता / उपनिरीक्षक इलेक्ट्रिकल (Junior Engineer/ Sub Inspector Electrical) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार निरीक्षक वास्तुविशारद (Inspector Architect) - 35,400/- - 1,12,400/- रुपये प्रतिमहिना उपनिरीक्षक काम (Sub-Inspector Works) - 35,400/- - 1,12,400/- रुपये प्रतिमहिना कनिष्ठ अभियंता / उपनिरीक्षक इलेक्ट्रिकल (Junior Engineer/ Sub Inspector Electrical) - 35,400/- - 1,12,400/- रुपये प्रतिमहिना
    इतका मिळणार पगारनिरीक्षक वास्तुविशारद (Inspector Architect) - 35,400/- - 1,12,400/- रुपये प्रतिमहिना उपनिरीक्षक काम (Sub-Inspector Works) - 35,400/- - 1,12,400/- रुपये प्रतिमहिना कनिष्ठ अभियंता / उपनिरीक्षक इलेक्ट्रिकल (Junior Engineer/ Sub Inspector Electrical) - 35,400/- - 1,12,400/- रुपये प्रतिमहिना
    ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://rectt.bsf.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: BSF, Career, Indian army, Job, Job alert, Jobs Exams

    पुढील बातम्या