मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

पुणे विद्यापीठ 8वी पास उमेदवारांच्या शोधात; 'या' पदांसाठी 20 जागांवर होणार भरती; लगेच करा अर्ज

पुणे विद्यापीठ 8वी पास उमेदवारांच्या शोधात; 'या' पदांसाठी 20 जागांवर होणार भरती; लगेच करा अर्ज

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख लवकरच असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 12 सप्टेंबर: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Savitribai Phule Pune University) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Pune University Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. ऑफिस असिस्टंट या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख लवकरच असणार आहे.

या पदांसाठी भरती

ऑफिस असिस्टंट (Office Assistant)

एकूण जागा - 20

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

ऑफिस असिस्टंट (Office Assistant) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार इयत्ता आठवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.

मेगाभरती! तब्बल 83,000 रुपये पगारासह मुंबईत पडणार जॉब्सचा पाऊस; इथे 1041 Vacancy

इतका मिळणार Stipend

ऑफिस असिस्टंट (Office Assistant) - 5,000 - 12,000 रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीचा वेब address

https://www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity-view/6310b8f57e3921154d78c0d3

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - लवकरच

JOB TITLEPune University Recruitment 2022
या पदांसाठी भरतीऑफिस असिस्टंट (Office Assistant) एकूण जागा - 20
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव ऑफिस असिस्टंट (Office Assistant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार इयत्ता आठवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.
इतका मिळणार Stipendऑफिस असिस्टंट (Office Assistant) - 5,000 - 12,000 रुपये प्रतिमहिना
अर्ज करण्यासाठीचा वेब addresshttps://www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity-view/6310b8f57e3921154d78c0d3

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.unipune.ac.in/ या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career, Career opportunities, Job alert, Pune, Pune university