मुंबई, 12 सप्टेंबर: माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई (Mazagon Dock Non Executive Posts Mega Recruitment 2022) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Mazagon Dock Mega Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. नॉन एक्झिक्युटिव्ह पदे (एसी रेफ्रिजरेशन मेकॅनिक, कंप्रेसर अटेंडंट, ब्रास फिनिशर, कारपेंटर, चिपर ग्राइंडर, कंपोझिट वेल्डर, डिझेल क्रेन ऑपरेटर, डिझेल कम मोटर मेकॅनिक, ड्रायव्हर, इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर, इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, फिटर, गॅस कटर, मेकॅनिक, मिलिंग मशीन, मशीनी, मशीन पाईप फिटर, स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर, युटिलिटी हँड, हिंदी ट्रान्सलेटर, ज्युनियर क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्टर, कनिष्ठ ड्राफ्ट्समन, पॅरामेडिक्स, फार्मासिस्ट, प्लॅनर एस्टिमेटर, रिगर, सेफ्टी इन्स्पेक्टर, स्टोअर्स कीपर, मरीन इन्सुलेटर, सेल मेकर, सिक्युरिटी सिपाही, लॉन्च डेक क्रू, इंजिन ड्रायव्हर/2रा वर्ग इंजिन ड्रायव्हर, लायसन्स टू एक्ट इंजिनिअर, मास्टर IST क्लास) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज आजपासून सुरु होत आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती नॉन एक्झिक्युटिव्ह पदे (एसी रेफ्रिजरेशन मेकॅनिक, कंप्रेसर अटेंडंट, ब्रास फिनिशर, कारपेंटर, चिपर ग्राइंडर, कंपोझिट वेल्डर, डिझेल क्रेन ऑपरेटर, डिझेल कम मोटर मेकॅनिक, ड्रायव्हर, इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर, इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, फिटर, गॅस कटर, मेकॅनिक, मिलिंग मशीन, मशीनी, मशीन पाईप फिटर, स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर, युटिलिटी हँड, हिंदी ट्रान्सलेटर, ज्युनियर क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्टर, कनिष्ठ ड्राफ्ट्समन, पॅरामेडिक्स, फार्मासिस्ट, प्लॅनर एस्टिमेटर, रिगर, सेफ्टी इन्स्पेक्टर, स्टोअर्स कीपर, मरीन इन्सुलेटर, सेल मेकर, सिक्युरिटी सिपाही, लॉन्च डेक क्रू, इंजिन ड्रायव्हर/2रा वर्ग इंजिन ड्रायव्हर, लायसन्स टू एक्ट इंजिनिअर, मास्टर IST क्लास). ग्रॅज्युएशन झालेल्यांना तब्बल 1 लाख रुपये पगाराची सरकारी नोकरी; इथे करा Apply
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार 10वी, Diploma, Degree, Engineering, ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे. इतका मिळणार पगार विशेष श्रेणी (IDA-IX) – रु. 22000/- ते रु. 83,180/- रुपये प्रतिमहिना विशेष श्रेणी (IDA-VIII) – रु.21,000/- ते रु.79,380/- रुपये प्रतिमहिना स्किल्ड ग्रेड-II(IDA-VI): रु. 18000/- ते रु. 68,120/- रुपये प्रतिमहिना कुशल Gr-I (IDA-V) - रु.17,000/- ते रु.64,360/- रुपये प्रतिमहिना अर्ध-कुशल Gr-III (IDA-IVA) - रु. 16,000/- ते रु. 60,520/- रुपये प्रतिमहिना अर्ध-कुशल Gr-I (IDA-II)- रु. 13,200/- ते रु. 49,910/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो तब्बल 50 हजारांपर्यंत पगार आणि बऱ्याच सुविधा; दूरसंचार विभाग मुंबईत देणार नोकरी अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 30 सप्टेंबर 2022
JOB TITLE | Mazagon Dock Mega Recruitment 2022 |
---|---|
या पदांसाठी भरती | नॉन एक्झिक्युटिव्ह पदे (एसी रेफ्रिजरेशन मेकॅनिक, कंप्रेसर अटेंडंट, ब्रास फिनिशर, कारपेंटर, चिपर ग्राइंडर, कंपोझिट वेल्डर, डिझेल क्रेन ऑपरेटर, डिझेल कम मोटर मेकॅनिक, ड्रायव्हर, इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर, इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, फिटर, गॅस कटर, मेकॅनिक, मिलिंग मशीन, मशीनी, मशीन पाईप फिटर, स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर, युटिलिटी हँड, हिंदी ट्रान्सलेटर, ज्युनियर क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्टर, कनिष्ठ ड्राफ्ट्समन, पॅरामेडिक्स, फार्मासिस्ट, प्लॅनर एस्टिमेटर, रिगर, सेफ्टी इन्स्पेक्टर, स्टोअर्स कीपर, मरीन इन्सुलेटर, सेल मेकर, सिक्युरिटी सिपाही, लॉन्च डेक क्रू, इंजिन ड्रायव्हर/2रा वर्ग इंजिन ड्रायव्हर, लायसन्स टू एक्ट इंजिनिअर, मास्टर IST क्लास). |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार 10वी, Diploma, Degree, Engineering, ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे. |
इतका मिळणार पगार | विशेष श्रेणी (IDA-IX) – रु. 22000/- ते रु. 83,180/- रुपये प्रतिमहिना विशेष श्रेणी (IDA-VIII) – रु.21,000/- ते रु.79,380/- रुपये प्रतिमहिना स्किल्ड ग्रेड-II(IDA-VI): रु. 18000/- ते रु. 68,120/- रुपये प्रतिमहिना कुशल Gr-I (IDA-V) - रु.17,000/- ते रु.64,360/- रुपये प्रतिमहिना अर्ध-कुशल Gr-III (IDA-IVA) - रु. 16,000/- ते रु. 60,520/- रुपये प्रतिमहिना अर्ध-कुशल Gr-I (IDA-II)- रु. 13,200/- ते रु. 49,910/- रुपये प्रतिमहिना |
ही कागदपत्रं आवश्यक | Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://mazagondock.in/MDLJobPortal/Login.aspx?msg=n या लिंकवर क्लिक करा.