Home /News /career /

ग्रॅज्युएट असाल तर ही सुवर्णसंधी सोडूच नका; पुण्यात रेल्वे पोलिसांत करा नोकरी; इतका मिळेल पगार

ग्रॅज्युएट असाल तर ही सुवर्णसंधी सोडूच नका; पुण्यात रेल्वे पोलिसांत करा नोकरी; इतका मिळेल पगार

पुणे लोहमार्ग पोलीस विभाग

पुणे लोहमार्ग पोलीस विभाग

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जुलै 2022 असणार आहे.

    मुंबई, 03 जुलै: पुणे लोहमार्ग पोलीस विभाग (Pune Railway Police Department) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Pune Railway Police Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. विधी अधिकारी (गट-ब), विधी अधिकारी या विभागांमधील पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जुलै 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती विधी अधिकारी गट-ब (Legal Officer Grade-B) विधी अधिकारी (Legal Officer) एकूण जागा - 03 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव विधी अधिकारी गट-ब (Legal Officer Grade-B) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही Law Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. देशातील क्षणा-क्षणाची अपडेट देणारे News Reporter व्हायचंय? मग इथे मिळेल माहिती विधी अधिकारी (Legal Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही Law Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार विधी अधिकारी गट-ब (Legal Officer Grade-B) - 28,000/- रुपये प्रतिमहिना विधी अधिकारी (Legal Officer) - 23,000/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता पोलीस अधीक्षक कार्यालय, रमणमळा, कसबा बावडा, कोल्हापूर – 416003. CBSE निकाल ते NEET परीक्षा; करिअरच्या दृष्टीने हा महिना आहे IMP; बघा टॉप Events अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 11 जुलै 2022
    JOB TITLEPune Railway Police Recruitment 2022
    या पदांसाठी भरतीविधी अधिकारी गट-ब (Legal Officer Grade-B) विधी अधिकारी (Legal Officer) एकूण जागा - 03
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभव विधी अधिकारी गट-ब (Legal Officer Grade-B) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही Law Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. विधी अधिकारी (Legal Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही Law Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
    इतका मिळणार पगारविधी अधिकारी गट-ब (Legal Officer Grade-B) - 28,000/- रुपये प्रतिमहिना विधी अधिकारी (Legal Officer) - 23,000/- रुपये प्रतिमहिना
    अर्ज करण्यासाठीचा पत्तापोलीस अधीक्षक कार्यालय, रमणमळा, कसबा बावडा, कोल्हापूर – 416003.
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://punerailwaypolice.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career, Job, Job alert, Jobs Exams, Pune

    पुढील बातम्या