Home /News /career /

PMC Recruitment: पुणे महानगरपालिकेत 'या' पदांच्या तब्बल 91 जागांसाठी भरती; दीड लाख रुपये मिळणार पगार

PMC Recruitment: पुणे महानगरपालिकेत 'या' पदांच्या तब्बल 91 जागांसाठी भरती; दीड लाख रुपये मिळणार पगार

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2021 असणार आहे.

  पुणे, 25 सप्टेंबर: पुणे महानगरपालिकेत (Pune Municipal corporation) काही पदांसाठी लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (PMC Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, ट्युटर, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ रहिवासी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी (Jobs in Pune) दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती प्राध्यापक (Professor) सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) सहायक प्राध्यापक (Assistant Professor) ट्युटर (Tutor) वरिष्ठ निवासी (Senior Resident) कनिष्ठ रहिवासी (Junior Resident) PMC Recruitment 2021
  PMC Recruitment 2021
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्राध्यापक (Professor) - उमेदवार MD/MS/DNB च्या संबंधित विषयांमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट असणं आवश्यक. तसंच अनुभव आवश्यक. सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) - उमेदवार MD/MS/DNB च्या संबंधित विषयांमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट असणं आवश्यक. तसंच अनुभव आवश्यक. सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - उमेदवार MD/MS/DNB च्या संबंधित विषयांमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट असणं आवश्यक. तसंच अनुभव आवश्यक. ट्युटर (Tutor) - उमेदवार MD/MS/DNB च्या संबंधित विषयांमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट असणं आवश्यक. तसंच अनुभव आवश्यक. वरिष्ठ निवासी (Senior Resident) - उमेदवार MD/MS/DNB च्या संबंधित विषयांमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट असणं आवश्यक. तसंच अनुभव आवश्यक. कनिष्ठ रहिवासी (Junior Resident) - उमेदवार MMC/NMC सर्टिफाईड असणं आवश्यक. तसंच अनुभव असणं आवश्यक. हे वाचा - HCL career Program: 'या' बॅचेसच्या फ्रेशर्सना मिळणार मोठी संधी; मिळणार जॉब इतका मिळणार पगार प्राध्यापक (Professor) - 1,50,000/- रुपये प्रतिमहिना सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) - 1,20,000/- रुपये प्रतिमहिना सहायक प्राध्यापक (Assistant Professor)  - 70,000/- रुपये प्रतिमहिना ट्युटर (Tutor) - 50,000/- रुपये प्रतिमहिना वरिष्ठ निवासी (Senior Resident) - 59,000/- रुपये प्रतिमहिना कनिष्ठ रहिवासी (Junior Resident) - 54,000/- रुपये प्रतिमहिना वयोर्मयादा प्राध्यापक (Professor) - मागास्वर्गीयांसाठी 55 वर्षे आणि  इतर प्रवर्गातील उमेदवारांसाठी 50 वर्षे. सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) - मागास्वर्गीयांसाठी 50 वर्षे आणि  इतर प्रवर्गातील उमेदवारांसाठी 45 वर्षे. सहायक प्राध्यापक (Assistant Professor)  - मागास्वर्गीयांसाठी 45 वर्षे आणि  इतर प्रवर्गातील उमेदवारांसाठी 40 वर्षे. ट्युटर (Tutor) - मागास्वर्गीयांसाठी 43 वर्षे आणि  इतर प्रवर्गातील उमेदवारांसाठी  38 वर्षे. वरिष्ठ निवासी (Senior Resident) - मागास्वर्गीयांसाठी 43 वर्षे आणि  इतर प्रवर्गातील उमेदवारांसाठी 38 वर्षे. कनिष्ठ रहिवासी (Junior Resident) - मागास्वर्गीयांसाठी 43 वर्षे आणि  इतर प्रवर्गातील उमेदवारांसाठी 38 वर्षे. अर्ज पाठवण्याचा पत्ता जुना GB हॉल तिसरा मजला पुणे मनपा मुख्य भवन, पुणे. हे वाचा - MAHAGENCO Recruitment: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत इंजिनिअर्ससाठी भरती अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 29 सप्टेंबर 2021
  JOB TITLE PMC Recruitment 2021
  या पदांसाठी भरती प्राध्यापक (Professor) सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) सहायक प्राध्यापक (Assistant Professor) ट्युटर (Tutor) वरिष्ठ निवासी (Senior Resident) कनिष्ठ रहिवासी (Junior Resident)
  शैक्षणिक पात्रता   MD/MS/DNB च्या संबंधित विषयांमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट
  इतका मिळणार पगार  54,000/- रुपये प्रतिमहिना -- 1,50,000/- रुपये प्रतिमहिना
  वयोर्मयादा  मागास्वर्गीयांसाठी 55 वर्षे आणि  इतर प्रवर्गातील उमेदवारांसाठी 50 वर्षे.
  अर्ज पाठवण्याचा पत्ता  जुना GB हॉल तिसरा मजला पुणे मनपा मुख्य भवन, पुणे.
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.pmc.gov.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
  First published:

  Tags: Career, Jobs, Pune

  पुढील बातम्या