Home /News /career /

Golden Chance! पुणे महानगरपालिकेत 4थी उत्तीर्ण उमेदवारांसाठी Jobs; इतका मिळणार पगार; करा अर्ज

Golden Chance! पुणे महानगरपालिकेत 4थी उत्तीर्ण उमेदवारांसाठी Jobs; इतका मिळणार पगार; करा अर्ज

पुणे महानगरपालिकेत भरती

पुणे महानगरपालिकेत भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज (Jobs in Pune) करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख o2 मार्च 2022 असणार आहे.

  मुंबई, 23 फेब्रुवारी: पुणे महानगरपालिका, पुणे (Pune Mahanagarpalika Jobs) इथे लवकरच चौथी उत्तीर्ण उमेदवारांच्या काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Pune Mahanagarpalika PMC Recruitment 2022) Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. मुलाणी या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज (Jobs in Pune) करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख o2 मार्च 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती   मुलाणी (Mulani) - एकूण जागा 11 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव मुलाणी (Mulani) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता चौथी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेच्या शाळेतून किंवा सरकारी शाळेतु शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना मुलाणी कामाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. Corporate क्षेत्रात काम करणं सोपं नाही; पण 'हे' स्किल्स असतील तर मिळेल Success इतका मिळणार पगार या पदांसाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 17,205/- रुपये प्रतिमहिना इतका पगार देण्यात येणार आहे. काही महत्त्वाच्या सुचना ही पदभरती तात्पुरत्या स्वरूपाची म्हणजेच केवळ एक वर्षांच्या कालावधीसाठी असणार आहे. उमेदवारांना छोटी आणि मोठी दोनही जनावरे कापण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता कॅ. वडके सभागृह, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला, पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे -05 मुंबईतील BOB कॅपिटल मार्केट इथे नोकरीची सुवर्णसंधी; ई-मेल आयडीवर पाठवा अर्ज अर्ज कारण्याची शेवटची तारीख - o2 मार्च 2022
  JOB TITLEPune Mahanagarpalika PMC Recruitment 2022
  या पदांसाठी भरतीमुलाणी (Mulani) - एकूण जागा 11
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव मुलाणी (Mulani) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता चौथी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेच्या शाळेतून किंवा सरकारी शाळेतु शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना मुलाणी कामाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
  इतका मिळणार पगार17,205/- रुपये प्रतिमहिना
  काही महत्त्वाच्या सुचनाही पदभरती तात्पुरत्या स्वरूपाची म्हणजेच केवळ एक वर्षांच्या कालावधीसाठी असणार आहे. उमेदवारांना छोटी आणि मोठी दोनही जनावरे कापण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे.
  अर्ज करण्यासाठीचा पत्ताकॅ. वडके सभागृह, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला, पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे -05
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.pmc.gov.in /या लिंकवर क्लिक करा
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Pune

  पुढील बातम्या