मुंबई, 25 जुलै: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक
(Maharashtra university of Health Sciences) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना
(MUHS Nashik Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. कक्ष अधिकारी / कक्ष अधिकारी (खरेदी ) / अधीक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, सहाय्यक लेखापाल, सांख्यिकी सहायक, वरिष्ठ सहायक, विद्युत पर्यवेक्षक, छायाचित्रकार, वरिष्ठ लिपिक / डेटा एन्ट्री ऑपरेटर, लघुटंकलेखक, आर्टिस्ट कम ऑडिओ / व्हिडिओ एक्स्पर्ट, लिपिक कम टंकलेखक / डेटा एन्ट्री ऑपरेटर / रोखपाल /भांडापाल, विजतंत्रि, वाहनचालक, शिपाई या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2022 असणार आहे.
या पदांसाठी भरती
कक्ष अधिकारी / कक्ष अधिकारी (खरेदी ) / अधीक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, सहाय्यक लेखापाल, सांख्यिकी सहायक, वरिष्ठ सहायक, विद्युत पर्यवेक्षक, छायाचित्रकार, वरिष्ठ लिपिक / डेटा एन्ट्री ऑपरेटर, लघुटंकलेखक, आर्टिस्ट कम ऑडिओ / व्हिडिओ एक्स्पर्ट, लिपिक कम टंकलेखक / डेटा एन्ट्री ऑपरेटर / रोखपाल /भांडापाल, विजतंत्रि, वाहनचालक, शिपाई
रिटायर्ड आहात म्हणून काय झालं? बसून राहू नका; 'या' महापालिकेत मिळतेय नोकरी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
कक्ष अधिकारी / कक्ष अधिकारी (खरेदी ) / अधीक्षक - कोंत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची डिग्री असणं आवश्यक आहे.
उच्चश्रेणी लघुलेखक - माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. इंग्रजी लघुलेखन आणि टायपिंग 120/50 W.P.M. आणि मराठी लघुलेखन आणि टायपिंग 120/40 W.P.M पास असणं आवश्यक आहे.
सहाय्यक लेखापाल - माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे; इंग्रजी लघुलेखन आणि टायपिंग 100/40 W.P.M. आणि मराठी लघुलेखन आणि टायपिंग 100/30 W.P.M पर्यंत असणं आवश्यक आहे.
सांख्यिकी सहायक - कोणत्याही वैधानिक विद्यापीठाची वाणिज्य पदवी असणं आवश्यक आहे.
वरिष्ठ सहायक - उमेदवारांकडे Master’s Degree असणं आवश्यक आहे.
विद्युत पर्यवेक्षक - उमेदवारांकडे Degree or Diploma in Electrical Engineering पर्यंत शिक्षण असणं आवश्यक आहे.
छायाचित्रकार - बारावी पास असणं आवश्यक आणि फोटोग्राफीचं शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
वरिष्ठ लिपिक / डेटा एन्ट्री ऑपरेटर -
लघुटंकलेखक - उमेदवारांकडे Master’s Degree असणं आवश्यक आहे
आर्टिस्ट कम ऑडिओ / व्हिडिओ एक्स्पर्ट - diploma in applied arts पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
लिपिक कम टंकलेखक / डेटा एन्ट्री ऑपरेटर / रोखपाल /भांडापाल - उमेदवारांकडे टायपिंग आणि डिग्रीपर्यंत शिक्षण असणं आवश्यक आहे.
विजतंत्रि - उमेदवारांकडे ITI पर्यँतशिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
वाहनचालक - उमेदवार बारावी पास आणि लायन्सन्स असणं आवश्यक आहे.
शिपाई - उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
इंजिनियर्ससाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; हिंदुस्तान एरोनॉटिक्समध्ये बंपर भरती
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 07 सप्टेंबर 2022
JOB TITLE | MUHS Nashik Recruitment 2022 |
या पदांसाठी भरती | कक्ष अधिकारी / कक्ष अधिकारी (खरेदी ) / अधीक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, सहाय्यक लेखापाल, सांख्यिकी सहायक, वरिष्ठ सहायक, विद्युत पर्यवेक्षक, छायाचित्रकार, वरिष्ठ लिपिक / डेटा एन्ट्री ऑपरेटर, लघुटंकलेखक, आर्टिस्ट कम ऑडिओ / व्हिडिओ एक्स्पर्ट, लिपिक कम टंकलेखक / डेटा एन्ट्री ऑपरेटर / रोखपाल /भांडापाल, विजतंत्रि, वाहनचालक, शिपाई |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | कक्ष अधिकारी / कक्ष अधिकारी (खरेदी ) / अधीक्षक - कोंत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची डिग्री असणं आवश्यक आहे.
उच्चश्रेणी लघुलेखक - माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. इंग्रजी लघुलेखन आणि टायपिंग 120/50 W.P.M. आणि मराठी लघुलेखन आणि टायपिंग 120/40 W.P.M पास असणं आवश्यक आहे.
सहाय्यक लेखापाल - माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे; इंग्रजी लघुलेखन आणि टायपिंग 100/40 W.P.M. आणि मराठी लघुलेखन आणि टायपिंग 100/30 W.P.M पर्यंत असणं आवश्यक आहे.
सांख्यिकी सहायक - कोणत्याही वैधानिक विद्यापीठाची वाणिज्य पदवी असणं आवश्यक आहे.
वरिष्ठ सहायक - उमेदवारांकडे Master’s Degree असणं आवश्यक आहे.
विद्युत पर्यवेक्षक - उमेदवारांकडे Degree or Diploma in Electrical Engineering पर्यंत शिक्षण असणं आवश्यक आहे.
छायाचित्रकार - बारावी पास असणं आवश्यक आणि फोटोग्राफीचं शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
वरिष्ठ लिपिक / डेटा एन्ट्री ऑपरेटर -
लघुटंकलेखक - उमेदवारांकडे Master’s Degree असणं आवश्यक आहे
आर्टिस्ट कम ऑडिओ / व्हिडिओ एक्स्पर्ट - diploma in applied arts पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
लिपिक कम टंकलेखक / डेटा एन्ट्री ऑपरेटर / रोखपाल /भांडापाल - उमेदवारांकडे टायपिंग आणि डिग्रीपर्यंत शिक्षण असणं आवश्यक आहे.
विजतंत्रि - उमेदवारांकडे ITI पर्यँतशिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
वाहनचालक - उमेदवार बारावी पास आणि लायन्सन्स असणं आवश्यक आहे.
शिपाई - उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. |
ही कागदपत्रं आवश्यक | Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो |
शेवटची तारीख | 07 सप्टेंबर 2022 |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी
इथे क्लिक करा.
महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी
इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी
https://recruitment.muhs.ac.in/ या लिंकवर क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.