• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • PMPML Recruitment: पुणे महानगर परिवहन महामंडळ इथे नोकरीची संधी; 21,000 रुपये मिळणार पगार

PMPML Recruitment: पुणे महानगर परिवहन महामंडळ इथे नोकरीची संधी; 21,000 रुपये मिळणार पगार

अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

 • Share this:
  पुणे, 27 ऑक्टोबर: पुणे महानगर परिवहन महामंडळ (Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd)  इथे इथे लवकरच काही पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठीची अधिसूचना (PMPML Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. फील्ड ऑफिसर ऑपरेशन,फील्ड ऑफिस या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावरऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 नोव्हेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती फील्ड ऑफिसर ऑपरेशन (Field Officer Operation) फील्ड ऑफिसर (Field Officer) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव फील्ड ऑफिसर ऑपरेशन (Field Officer Operation) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमधून डिग्री किंवा डिप्लोमा केला असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित क्षेत्राचा किमान चार ते पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान रायगड इथे 28,000 रुपये पगाराची पगाराची नोकरी; करा अप्लाय फील्ड ऑफिसर (Field Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्बन ट्रान्सपोर्ट प्लॅनिंगमध्ये डिग्री किंवा डिप्लोमा केला असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित क्षेत्राचा किमान चार ते पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार फील्ड ऑफिसर ऑपरेशन (Field Officer Operation) - 21,000/- रुपये प्रतिमहिना फील्ड ऑफिसर (Field Officer) - 21,000/- रुपये प्रतिमहिना अर्ज करण्यासाठीचा पत्ता मुख्य प्रशासकीय कार्यालय,पीएमटी बिल्डिंग, शंकरशेठ रोड, स्वारगेट, पुणे – 411 037 मुलाखतीची तारीख - 01 नोव्हेंबर 2021
  JOB TITLE PMPML Recruitment 2021
  या पदांसाठी भरती फील्ड ऑफिसर ऑपरेशन (Field Officer Operation) फील्ड ऑफिसर (Field Officer)
  शैक्षणिक पात्रता मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमधून डिग्री किंवा डिप्लोमा, किमान चार ते पाच वर्षांचा अनुभव
  इतका मिळणार पगार फील्ड ऑफिसर ऑपरेशन (Field Officer Operation) - 21,000/- रुपये प्रतिमहिना फील्ड ऑफिसर (Field Officer) - 21,000/- रुपये प्रतिमहिना
  अर्ज करण्यासाठीचा पत्ता मुख्य प्रशासकीय कार्यालय,पीएमटी बिल्डिंग, शंकरशेठ रोड, स्वारगेट, पुणे – 411 037
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published: