मुंबई, 27 ऑक्टोबर: आरोग्य विभाग मुंबई (Public Health Department Mumbai) इथे लवकरच काही पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Arogya Vibhag Mumbai Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. कार्यक्रम अधिकारी, संनियंत्रण आणि मूल्यमापन अधिकारी, सांख्यिकी अन्वेषक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर 2021 असणार आहे.
या पदांसाठी भरती
कार्यक्रम अधिकारी (Program Officer)
संनियंत्रण आणि मूल्यमापन अधिकारी (Monitoring & Evaluation Officer)
सांख्यिकी अन्वेषक (Statistical Investigator)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
कार्यक्रम अधिकारी (Program Officer) -
उमेदवारांनी M.B.B.S./B.A.M.S./B.H.M.S मध्ये पदवी घेतली असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवरांना संगणकाचं ज्ञान असणं आवश्यक आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळ इथे नोकरीची संधी; 21,000 रुपये मिळणार पगार
संनियंत्रण आणि मूल्यमापन अधिकारी (Monitoring & Evaluation Officer) -
MSc इन स्टॅटेस्टिक्स पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक.
तसंच उमेदवरांना संगणकाचं ज्ञान असणं आवश्यक आहे.
सांख्यिकी अन्वेषक (Statistical Investigator) -
MSc इन स्टॅटेस्टिक्स पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक.
तसंच उमेदवरांना संगणकाचं ज्ञान असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगार
कार्यक्रम अधिकारी (Program Officer) - 25,000/- रुपये प्रतिमहिना
संनियंत्रण आणि मूल्यमापन अधिकारी (Monitoring & Evaluation Officer) - 25,000/- रुपये प्रतिमहिना
सांख्यिकी अन्वेषक (Statistical Investigator) - 15,000/- रुपये प्रतिमहिना
राज्यातील शाळांचा चेहरामोहरा बदलणार? लागू होऊ शकतं दिल्ली स्कुल मॉडेल; वाचा
अर्ज करण्यासाठीचा पत्ता
अतिरिक्त संचालक, मानसिक आरोग्य कक्ष, आरोग्य सेवा आयुक्तालय, 7 वा मजला, आरोग्य भवन, सेंट जॉर्ज हॉस्पिटल कंपाउंड, सीएसटी, मुंबई 400001
मुलाखतीची तारीख - 18 नोव्हेंबर 2021
JOB TITLE | Arogya Vibhag Mumbai Recruitment 2021 |
या पदांसाठी भरती | कार्यक्रम अधिकारी (Program Officer) संनियंत्रण आणि मूल्यमापन अधिकारी (Monitoring & Evaluation Officer) सांख्यिकी अन्वेषक (Statistical Investigator) |
शैक्षणिक पात्रता | उमेदवारांनी M.B.B.S./B.A.M.S./B.H.M.S मध्ये पदवी घेतली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवरांना संगणकाचं ज्ञान असणं आवश्यक आहे. |
इतका मिळणार पगार | कार्यक्रम अधिकारी (Program Officer) - 25,000/- रुपये प्रतिमहिना संनियंत्रण आणि मूल्यमापन अधिकारी (Monitoring & Evaluation Officer) - 25,000/- रुपये प्रतिमहिना सांख्यिकी अन्वेषक (Statistical Investigator) - 15,000/- रुपये प्रतिमहिना |
अर्ज करण्यासाठीचा पत्ता | अतिरिक्त संचालक, मानसिक आरोग्य कक्ष, आरोग्य सेवा आयुक्तालय, 7 वा मजला, आरोग्य भवन, सेंट जॉर्ज हॉस्पिटल कंपाउंड, सीएसटी, मुंबई 400001 |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://arogya.maharashtra.gov.in/ या लिंकवर क्लिक करा
महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career opportunities, Mumbai, जॉब