Home /News /career /

PMC Recruitment: पुणे महानगरपालिकेत तब्बल 203 जागांसाठी बंपर भरती; इथे लगेच करा अर्ज

PMC Recruitment: पुणे महानगरपालिकेत तब्बल 203 जागांसाठी बंपर भरती; इथे लगेच करा अर्ज

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 आणि 21 सप्टेंबर 2021 असणार आहे.

  पुणे, 19 सप्टेंबर:  पुणे महानगरपालिकेत (Pune Mahanagarpalika Recruitment) तब्बल 203 जागांसाठी लवकरच बंपर भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (PMC Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. समुपदेशन, समूहसंघटिका, कार्यालय सहाय्यक, व्यवसाय गट प्रमुख मार्गदर्शक, संसाधन व्यक्ती, विरंगुळा केंद्र समन्वयक, सेवा केंद्र समन्वयक, सेवा केंद्र मुख्य समन्वयक, स्वच्छता स्वयंसेवक,संगणक संसाधन व्यक्ती या पदांसाठी ही भरती (pune mahanagarpalika job vacancy) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 आणि 21 सप्टेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती समुपदेशन (Counseling) समूहसंघटिका (Group Organizations) कार्यालय सहाय्यक (Office Assistant) व्यवसाय गट प्रमुख मार्गदर्शक (Business Group Head Guide) संसाधन व्यक्ती (Resource Person) विरंगुळा केंद्र समन्वयक (Virungala Center Coordinator) सेवा केंद्र समन्वयक (Service Center Coordinator) सेवा केंद्र मुख्य समन्वयक (Service Center Main Coordinator) स्वच्छता स्वयंसेवक (Computer Resource Person) संगणक संसाधन व्यक्ती (Sanitation Volunteer) PMC Recruitment 2021
  PMC Recruitment 2021
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव समुपदेशन (Counseling) - MSW आणि काउन्सिलिंग डिप्लोमा असणं आवश्यक. तसंच एक वर्षाचा अनुभव. समूहसंघटिका (Group Organizations) - MA मानसशास्त्र किंवा समाजशास्त्र असणं आवश्यक. तसंच एक वर्षाचा अनुभव. कार्यालय सहाय्यक (Office Assistant) - बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक, टायपिंग मराठी आणि इंग्रजी आवश्यक. तसंच दोन वर्षांचा अनुभव. व्यवसाय गट प्रमुख मार्गदर्शक (Business Group Head Guide) - बी. कॉम किंवा पदवीधर आणि समाज विभागातील पाच वर्षांचा अनुभव. संसाधन व्यक्ती (Resource Person) - एम.कॉम. आणि पुणे महानगरपालिका किंवा समाज विभागातील दोन वर्षांचा अनुभव. विरंगुळा  केंद्र समन्वयक (Virungala Center Coordinator) - बारावी उत्तीर्ण आवश्यक. पुणे महानगरपालिका किंवा समाज विभागातील एक वर्षांचा अनुभव. सेवा केंद्र समन्वयक (Service Center Coordinator) - दहावी उत्तीर्ण आणि व्यवसाय प्रशिक्षण संस्थेचा किमान अनुभव. सेवा केंद्र मुख्य समन्वयक (Service Center Main Coordinator) - सातवी उत्तीर्ण आणि व्यवसाय प्रशिक्षण संस्थेचा अभ्रासक्रम पूर्ण असणं आवश्यक. स्वच्छता स्वयंसेवक (Computer Resource Person) - चौथी पास आणि कामाचा एक वर्षाचा अनुभव. संगणक संसाधन व्यक्ती (Sanitation Volunteer) - बारावी उत्तीर्ण आणि कंप्यूटर कोर्स आवश्यक. हे वाचा - Career Advice: हे कोर्सेस बदलू शकतात तुमची आर्थिक परिस्थिती; मिळेल भरघोस पगार अर्ज देण्याचा पत्ता एस. एस. जोशी हॉल , ५८२ रास्ता पेठ , टिळक आयुर्वेद कॉलेज शेजारी पुणे -११ (या भरतीसाठी अर्जदारांनी स्वतः सर्व कागदपत्रांसह दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहणं आवश्यक आहे.) ही कागदपत्रं आवश्यक जन्मतारखेचा दाखला शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र विवाहित असल्यास संबंधित प्रमाणपत्र ओळखपत्र टायपिंग उत्तीर्ण असल्याचं प्रमाणपत्र शैक्षणिक प्रमाणपत्र हे वाचा -  ZP Gondia Recruitment: आरोग्य विभाग गोंदिया इथे 24,000 रुपये पगाराची नोकरी अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 आणि 21 सप्टेंबर 2021
  JOB TITLE Pune Mahanagarpalika Recruitment
  या पदांसाठी भरती समुपदेशन (Counseling) समूहसंघटिका (Group Organizations) कार्यालय सहाय्यक (Office Assistant) व्यवसाय गट प्रमुख मार्गदर्शक (Business Group Head Guide) संसाधन व्यक्ती (Resource Person) विरंगुळा केंद्र समन्वयक (Virungala Center Coordinator) सेवा केंद्र समन्वयक (Service Center Coordinator) सेवा केंद्र मुख्य समन्वयक (Service Center Main Coordinator) स्वच्छता स्वयंसेवक (Computer Resource Person) संगणक संसाधन व्यक्ती (Sanitation Volunteer)
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव संबंधित पदानुसार शिक्षण आवश्यक
  अर्ज देण्याचा पत्ता  एस. एस. जोशी हॉल , ५८२ रास्ता पेठ , टिळक आयुर्वेद कॉलेज शेजारी पुणे -११
  ही कागदपत्रं आवश्यक जन्मतारखेचा दाखला शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र विवाहित असल्यास संबंधित प्रमाणपत्र ओळखपत्र टायपिंग उत्तीर्ण असल्याचं प्रमाणपत्र शैक्षणिक प्रमाणपत्र
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.pmc.gov.in/या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career opportunities, Jobs, Pune

  पुढील बातम्या