Home /News /career /

ZP Gondia Recruitment: आरोग्य विभाग गोंदिया इथे 24,000 रुपये पगाराची नोकरी; या पदांसाठी लगेच करा अर्ज

ZP Gondia Recruitment: आरोग्य विभाग गोंदिया इथे 24,000 रुपये पगाराची नोकरी; या पदांसाठी लगेच करा अर्ज

अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2021 असणार आहे.

  गोंदिया, 16 सप्टेंबर: आरोग्य विभाग ज़िल्हा परिषद गोंदिया (Arogya Vibhag ZP Gondia Recruitment 2021) इथे  लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.  मानसोपचार वैद्यकीय अधिकारी (Psychiatric Medical Officer) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती मानसोपचार वैद्यकीय अधिकारी (Psychiatric Medical Officer) - एकूण जागा 02 Arogya Vibhag ZP Gondia Recruitment 2021
  Arogya Vibhag ZP Gondia Recruitment 2021
  पात्रता आणि अनुभव मानसोपचार वैद्यकीय अधिकारी (Psychiatric Medical Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी BAMS ची पदवी पूर्ण केली असणं आवश्यक आहे. हे वाचा - महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनीत ITI पास उमेदवारांसाठी मोठी भरती; इथे करा अर्ज इतका मिळणार पगार मानसोपचार वैद्यकीय अधिकारी (Psychiatric Medical Officer) - आदिवासी विभागाकडून 6,000/- रुपये तर राष्ट्रीय आरोग्य अभियानाकडून 18,000/- रुपये देण्यात येतील. म्हणजेच एकूण 24,000/-  रुपये पगार दिला जाणार आहे. निवड प्रक्रिया या पदभरतीसाठी मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. त्यासाठी उमेदवारांना दिलेल्या पत्त्यावर उपास्थित राहावं लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख - 24 सप्टेंबर 2021 हे वाचा - BMC Recruitment: बृहन्मुंबई महानगरपालिकेत 25,000 रुपये महिना कमावण्याची संधी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career opportunities, Jobs

  पुढील बातम्या