मराठी बातम्या /बातम्या /करिअर /PMC Recruitment: 10वी असो की ग्रॅज्युएट पुणे महापालिकेत तब्बल 320 जागांसाठी मोठी पदभरती; इतका मिळेल पगार

PMC Recruitment: 10वी असो की ग्रॅज्युएट पुणे महापालिकेत तब्बल 320 जागांसाठी मोठी पदभरती; इतका मिळेल पगार

पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 28 मार्च 2023 असणार आहे.

पुणे, 11 मार्च : पुणे महानगरपालिका इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. क्ष-किरण तज्ञ ( रेडिओलॉजिस्ट / सोनोलॉजिस्ट), वैदयकीय अधिकारी / निवासी वैदयकीय अधिकारी, उप संचालक, पशुवैदयकीय अधिकारी, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक / सिनिअर सॅनिटरी इन्स्पेक्टर/विभागीय आरोग्य निरीक्षक, कनिष्ठ अभियंता, आरोग्य निरीक्षक / सॅनिटरी इन्स्पेक्टर, वाहन निरीक्षक / व्हेईकल इन्स्पेक्टर, मिश्रक / औषध निर्माता, पशुधन पर्यवेक्षक ( लाईव्ह स्टॉक सुपरवायझर), अग्निशामक विमोचक / फायरमनया पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 28 मार्च 2023 असणार आहे.

या जागांसाठी भरती

क्ष-किरण तज्ञ ( रेडिओलॉजिस्ट / सोनोलॉजिस्ट), वैदयकीय अधिकारी / निवासी वैदयकीय अधिकारी, उप संचालक, पशुवैदयकीय अधिकारी, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक / सिनिअर सॅनिटरी इन्स्पेक्टर/विभागीय आरोग्य निरीक्षक, कनिष्ठ अभियंता, आरोग्य निरीक्षक / सॅनिटरी इन्स्पेक्टर, वाहन निरीक्षक / व्हेईकल इन्स्पेक्टर, मिश्रक / औषध निर्माता, पशुधन पर्यवेक्षक ( लाईव्ह स्टॉक सुपरवायझर), अग्निशामक विमोचक / फायरमन

एकूण जागा - 320

GAIL Recruitment: तब्बल 60,000 रुपये पगार आणि सरकारी नोकरी; चान्स सोडूच नका; करा अप्लाय

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार दहावी ते ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच नोटिफिकेशनमध्ये देण्यात आल्यानुसार सर्व पात्रता असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

भरती शुल्क

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 1000/- रुपये

मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 900/- रुपये

Government Jobs: तब्बल 1,42,000 रुपये पगार अन् थेट रेल्वे मंत्रालयात नोकरी; तुम्ही आहात का पात्र? करा चेक

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 28 मार्च 2023

JOB TITLEPune Mahanagarpalika Recruitment 2023
या जागांसाठी भरतीक्ष-किरण तज्ञ ( रेडिओलॉजिस्ट / सोनोलॉजिस्ट), वैदयकीय अधिकारी / निवासी वैदयकीय अधिकारी, उप संचालक, पशुवैदयकीय अधिकारी, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक / सिनिअर सॅनिटरी इन्स्पेक्टर/विभागीय आरोग्य निरीक्षक, कनिष्ठ अभियंता, आरोग्य निरीक्षक / सॅनिटरी इन्स्पेक्टर, वाहन निरीक्षक / व्हेईकल इन्स्पेक्टर, मिश्रक / औषध निर्माता, पशुधन पर्यवेक्षक ( लाईव्ह स्टॉक सुपरवायझर), अग्निशामक विमोचक / फायरमन एकूण जागा - 320
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवया पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार दहावी ते ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच नोटिफिकेशनमध्ये देण्यात आल्यानुसार सर्व पात्रता असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
भरती शुल्कखुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 1000/- रुपये मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 900/- रुपये
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.pmc.gov.in/recruitment/recruitmentmr.html  या लिंकवर क्लिक करा.

First published:
top videos

    Tags: Career, Career opportunities, Job Alert, Jobs Exams, Pune, Pune Muncipal corporation