मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

सुवर्णसंधी! पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 'या' पदांसाठी बंपर Vacancy; 75,000 रुपये मिळणार पगार

सुवर्णसंधी! पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 'या' पदांसाठी बंपर Vacancy; 75,000 रुपये मिळणार पगार

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 डिसेंबर 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

पिंपरी-चिंचवड, 30 नोव्हेंबर: पिंपरी चिंचवड महानगरपालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation) इथे लवकरच तब्बल काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (PCMC Recruitment 2021 ) जारी करण्यात आली आहे. वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी, वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी ही भरती (Pimpri-Chinchwad MNC Recruitment 2021) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 डिसेंबर 2021 असणार आहे.

या जागांसाठी भरती

वरिष्ठ निवासी (Senior Resident)

कनिष्ठ निवासी (Junior Resident)

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)

शैक्षणिक पात्रता

वरिष्ठ निवासी (Senior Resident) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS/MD/MS/DNB पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण झालं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

GMC Recruitment: 'या' शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 49 जागांसाठी Vacancy

कनिष्ठ निवासी (Junior Resident) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS किंवा MMC पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण झालं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS/MD/MS/DNB पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण झालं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार

वरिष्ठ निवासी (Senior Resident) - 60,000/- रुपये प्रतिमहिना

कनिष्ठ निवासी (Junior Resident) - 55,000/- रुपये प्रतिमहिना

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - 75,000/- रुपये प्रतिमहिना

काही महत्त्वाच्या सूचना

ही पदभरती 6 महिन्यांच्या कालावधीसाठी असणार आहे. यानंतर उमेदवारांचे काम बघून त्यांची नियुक्ती ठरवली जाणार आहे.

उमेदवारांनी अर्ज भरताना त्यांचा अचूक मोबाईल नंबर आणि पत्ता देणं आवश्यक आहे.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज पाठवण्याचा पत्ता

यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयमधील चाणक्य प्रशाकीय कार्यालय हॉलमध्ये, पिंपरी -चिंचवड.

MH Government Jobs: राज्याच्या पाणीपुरवठा विभागात 'या' पदांसाठी Jobs

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 07 डिसेंबर 2021

JOB TITLEPimpri-Chinchwad MNC Recruitment 2021
या जागांसाठी भरतीवरिष्ठ निवासी (Senior Resident) कनिष्ठ निवासी (Junior Resident) वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)
शैक्षणिक पात्रता वरिष्ठ निवासी (Senior Resident) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS/MD/MS/DNB पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण झालं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. कनिष्ठ निवासी (Junior Resident) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS किंवा MMC पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण झालं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS/MD/MS/DNB पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण झालं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारवरिष्ठ निवासी (Senior Resident) - 60,000/- रुपये प्रतिमहिना कनिष्ठ निवासी (Junior Resident) - 55,000/- रुपये प्रतिमहिना वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - 75,000/- रुपये प्रतिमहिना
काही महत्त्वाच्या सूचनाही पदभरती 6 महिन्यांच्या कालावधीसाठी असणार आहे. यानंतर उमेदवारांचे काम बघून त्यांची नियुक्ती ठरवली जाणार आहे. उमेदवारांनी अर्ज भरताना त्यांचा अचूक मोबाईल नंबर आणि पत्ता देणं आवश्यक आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्तायशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयमधील चाणक्य प्रशाकीय कार्यालय हॉलमध्ये, पिंपरी -चिंचवड.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.pcmcindia.gov.in/marathi/ या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, जॉब