मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Maharashtra Government Jobs: राज्याच्या पाणीपुरवठा विभागात इंजिनिअर्सना मिळणार जॉब्स; 16 जागा रिक्त

Maharashtra Government Jobs: राज्याच्या पाणीपुरवठा विभागात इंजिनिअर्सना मिळणार जॉब्स; 16 जागा रिक्त

पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र भरती

पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र भरती

अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 डिसेंबर 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 29 नोव्हेंबर: पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र (Maharashtra Water Supply & Sanitation Department) इथे लवकरच इंजिनिअर्सच्या काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (WSSO Maharashtra Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. या पदांसाठी ही भरती (Maharashtra Government Jobs For Engineers) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 डिसेंबर 2021 असणार आहे.

या जागांसाठी भरती

प्रकल्प व्यवस्थापक -संनियंत्रण (Project Manager – Monitoring)

कार्यकारी अभियंता (Executive Engineer)

उप व्यवस्थापक (Deputy Manager)

स्वच्छता व आरोग्य सल्लागार (Sanitation & Health Consultant)

उपअभियंता (Deputy Engineer,)

शाखा अभियंता (Branch Engineer)

लेखा अधिकारी (Accounts Officer)

सहाय्यक (Assistant)

SRTMUN Recruitment: प्राध्यपकांनो, राज्यातील 'या' विद्यापीठात 85 जागांसाठी भरती

शैक्षणिक पात्रता

प्रकल्प व्यवस्थापक -संनियंत्रण (Project Manager – Monitoring) - संबंधित इंजिअरिंगच्या ब्रांचमध्ये पदव्युत्तर शिक्षण आवश्यक. तसंच अनुभव आवश्यक.

कार्यकारी अभियंता (Executive Engineer) - संबंधित इंजिअरिंगच्या ब्रांचमध्ये पदव्युत्तर शिक्षण आवश्यक. तसंच अनुभव आवश्यक.

उप व्यवस्थापक (Deputy Manager) - संबधित विषयांमध्ये पदवीपर्यंत शिक्षण आवश्यक. तसंच अनुभव आवश्यक.

स्वच्छता व आरोग्य सल्लागार (Sanitation & Health Consultant) - संबधित विषयांमध्ये पदवीपर्यंत शिक्षण आवश्यक. तसंच अनुभव आवश्यक.

उपअभियंता (Deputy Engineer,) - संबधित विषयांमध्ये पदवीपर्यंत शिक्षण आवश्यक. तसंच अनुभव आवश्यक.

शाखा अभियंता (Branch Engineer) -संबधित विषयांमध्ये पदवीपर्यंत शिक्षण आवश्यक. तसंच अनुभव आवश्यक.

लेखा अधिकारी (Accounts Officer) - संबधित विषयांमध्ये पदवीपर्यंत शिक्षण आवश्यक. तसंच अनुभव आवश्यक.

सहाय्यक (Assistant) - संबधित विषयांमध्ये पदवीपर्यंत शिक्षण आवश्यक. तसंच अनुभव आवश्यक.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज पाठवण्याचा पत्ता

मिशन संचालक, राज्य पाणी व स्वच्छता मिशन पहिला मजला सिडको भवन, बेलापूर नवी मुंबई – 400614.

Engineersसाठी सुवर्णसंधी! BHEL नागपूर इथे 71,000 रुपये पगाराची नोकरी; करा अप्लाय

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 03 डिसेंबर 2021

JOB TITLE
या जागांसाठी भरतीप्रकल्प व्यवस्थापक -संनियंत्रण (Project Manager – Monitoring) कार्यकारी अभियंता (Executive Engineer) उप व्यवस्थापक (Deputy Manager) स्वच्छता व आरोग्य सल्लागार (Sanitation & Health Consultant) उपअभियंता (Deputy Engineer,) शाखा अभियंता (Branch Engineer) लेखा अधिकारी (Accounts Officer) सहाय्यक (Assistant)
शैक्षणिक पात्रताप्रकल्प व्यवस्थापक -संनियंत्रण (Project Manager – Monitoring) - संबंधित इंजिअरिंगच्या ब्रांचमध्ये पदव्युत्तर शिक्षण आवश्यक. तसंच अनुभव आवश्यक. कार्यकारी अभियंता (Executive Engineer) - संबंधित इंजिअरिंगच्या ब्रांचमध्ये पदव्युत्तर शिक्षण आवश्यक. तसंच अनुभव आवश्यक. उप व्यवस्थापक (Deputy Manager) - संबधित विषयांमध्ये पदवीपर्यंत शिक्षण आवश्यक. तसंच अनुभव आवश्यक. स्वच्छता व आरोग्य सल्लागार (Sanitation & Health Consultant) - संबधित विषयांमध्ये पदवीपर्यंत शिक्षण आवश्यक. तसंच अनुभव आवश्यक. उपअभियंता (Deputy Engineer,) - संबधित विषयांमध्ये पदवीपर्यंत शिक्षण आवश्यक. तसंच अनुभव आवश्यक. शाखा अभियंता (Branch Engineer) -संबधित विषयांमध्ये पदवीपर्यंत शिक्षण आवश्यक. तसंच अनुभव आवश्यक. लेखा अधिकारी (Accounts Officer) - संबधित विषयांमध्ये पदवीपर्यंत शिक्षण आवश्यक. तसंच अनुभव आवश्यक. सहाय्यक (Assistant) - संबधित विषयांमध्ये पदवीपर्यंत शिक्षण आवश्यक. तसंच अनुभव आवश्यक.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज पाठवण्याचा पत्तामिशन संचालक, राज्य पाणी व स्वच्छता मिशन पहिला मजला सिडको भवन, बेलापूर नवी मुंबई – 400614.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.wsso.in/ या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, जॉब