मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

PCMC Recruitment 2021: पिंपरी चिंचवड महानगरपालिका इथे 52 जागांसाठी भरती; 75,000 रुपये मिळणार पगार

PCMC Recruitment 2021: पिंपरी चिंचवड महानगरपालिका इथे 52 जागांसाठी भरती; 75,000 रुपये मिळणार पगार

उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 26 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 26 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 26 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

पिंपरी चिंचवड,16 नोव्हेंबर: पिंपरी चिंचवड महानगरपालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation) इथे लवकरच काही पदांच्या 52 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (PCMC Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन, गुणवत्ता अन्वेषक सहायक. या पदांसाठी ही भरती (Pimpri Chinchwad jobs) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 26 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

या जागांसाठी भरती

स्त्रीरोगतज्ज्ञ (Gynecologists)

बालरोगतज्ञ (Pediatrician)

भूलतज्ज्ञ (Anesthetist)

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)

स्टाफ नर्स (Staff Nurse)

फार्मासिस्ट (Pharmacist)

लॅब टेक्निशियन (Lab Technician)

गुणवत्ता अन्वेषक सहायक (Quality Investigator Assistant)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

स्त्रीरोगतज्ज्ञ (Gynecologists) - उमेदवारांनी संबंधित पदांनुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

बालरोगतज्ञ (Pediatrician) - उमेदवारांनी संबंधित पदांनुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

भूलतज्ज्ञ (Anesthetist) - उमेदवारांनी संबंधित पदांनुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - उमेदवारांनी संबंधित पदांनुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

स्टाफ नर्स (Staff Nurse) - उमेदवारांनी संबंधित पदांनुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

फार्मासिस्ट (Pharmacist) - उमेदवारांनी संबंधित पदांनुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

लॅब टेक्निशियन (Lab Technician) - उमेदवारांनी संबंधित पदांनुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

गुणवत्ता अन्वेषक सहायक (Quality Investigator Assistant) - उमेदवारांनी संबंधित पदांनुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं

आवश्यक आहे.

हा तर भलताच ट्रेंड! गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या सोडताहेत कर्मचारी; पण का? वाचा

इतका मिळणार पगार

स्त्रीरोगतज्ज्ञ (Gynecologists) - 75,000/- रुपये प्रतिमहिना

बालरोगतज्ञ (Pediatrician) - 75,000/- रुपये प्रतिमहिना

भूलतज्ज्ञ (Anesthetist) - 75,000/- रुपये प्रतिमहिना

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - 60,000/- रुपये प्रतिमहिना

स्टाफ नर्स (Staff Nurse) - 20,000/- रुपये प्रतिमहिना

फार्मासिस्ट (Pharmacist) - 17,000/- रुपये प्रतिमहिना

लॅब टेक्निशियन (Lab Technician) - 17,000/- रुपये प्रतिमहिना

गुणवत्ता अन्वेषक सहायक (Quality Investigator Assistant) - 18,000/- रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

Satara Job Alert: सत्यम पेट्रोकेमिकल्स सातारा इथे 27 जागांसाठी भरती

मुलाखतीचा पत्ता

रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड

मुलाखतीची तारीख - 26 नोव्हेंबर 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.pcmcindia.gov.in/marathi/ या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career, जॉब