मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Satara Job Alert: सत्यम पेट्रोकेमिकल्स सातारा इथे विविध पदांच्या 27 जागांसाठी भरती; थेट होणार मुलाखत

Satara Job Alert: सत्यम पेट्रोकेमिकल्स सातारा इथे विविध पदांच्या 27 जागांसाठी भरती; थेट होणार मुलाखत

मुलाखतीची तारीख 20 ते 28 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

मुलाखतीची तारीख 20 ते 28 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

मुलाखतीची तारीख 20 ते 28 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

    सातारा, 15 नोव्हेंबर: सत्यम पेट्रोकेमिकल्स सातारा (Satyam Petrochemicals Satara) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Satyam Petrochemicals Satara Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. प्लांट इनचार्ज, असिस्टंट प्लांट इनचार्ज, शिफ्ट इनचार्ज, शिफ्ट ऑपरेटर, मेकॅनिकल इंजिनीअर, अकाउंटंट, लॅब केमिस्ट, इलेक्ट्रीशियन, टर्बाइन ऑपरेटर, वेल्डर + फिटर, पर्यवेक्षक या पदांसाठी ही भरती (Satara Job Alert) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 20 ते 28 नोव्हेंबर 2021 असणार आहे. या जागांसाठी भरती प्लांट इनचार्ज (Plant In charge) असिस्टंट प्लांट इनचार्ज (Assistant Plant In charge) शिफ्ट इनचार्ज (Shift In charge) शिफ्ट ऑपरेटर (Shift Operator) मेकॅनिकल इंजिनीअर (Mechanical Engineer) अकाउंटंट (Accountant) लॅब केमिस्ट (Lab Chemist) इलेक्ट्रीशियन (Electrician) टर्बाइन ऑपरेटर (Turbine Operator) वेल्डर + फिटर (Welder + Fitter) पर्यवेक्षक (Supervisor) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्लांट इनचार्ज (Plant Incharge) - संबंधित पदांनुसार शिक्षण आवश्यक आणि अनुभव आवश्यक. असिस्टंट प्लांट इनचार्ज (Assistant Plant Incharge) - संबंधित पदांनुसार शिक्षण आवश्यक आणि अनुभव आवश्यक. शिफ्ट इनचार्ज (Shift Incharge) - संबंधित पदांनुसार शिक्षण आवश्यक आणि अनुभव आवश्यक. शिफ्ट ऑपरेटर (Shift Operator) - संबंधित पदांनुसार शिक्षण आवश्यक आणि अनुभव आवश्यक. मेकॅनिकल इंजिनीअर (Mechanical Engineer) - संबंधित पदांनुसार शिक्षण आवश्यक आणि अनुभव आवश्यक. अकाउंटंट (Accountant) - संबंधित पदांनुसार शिक्षण आवश्यक आणि अनुभव आवश्यक. लॅब केमिस्ट (Lab Chemist) - संबंधित पदांनुसार शिक्षण आवश्यक आणि अनुभव आवश्यक. इलेक्ट्रीशियन (Electrician) - संबंधित पदांनुसार शिक्षण आवश्यक आणि अनुभव आवश्यक. टर्बाइन ऑपरेटर (Turbine Operator) - संबंधित पदांनुसार शिक्षण आवश्यक आणि अनुभव आवश्यक. वेल्डर + फिटर (Welder + Fitter) - संबंधित पदांनुसार शिक्षण आवश्यक आणि अनुभव आवश्यक. पर्यवेक्षक (Supervisor) - संबंधित पदांनुसार शिक्षण आवश्यक आणि अनुभव आवश्यक. (पात्रता आणि अनुभव याविषयीअधिक माहितीसाठी नोटिफिकेशन बघा.) RBI Internship: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये इंटर्नशिपची सर्वात मोठी संधी ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो मुलाखतीचा पत्ता सी / ओ. नितीराज सर्व्हिस सेंटर, पी बी रोड, एनएच-4, उंब्रज येथे, ता: कराड, जि: सातारा- 415109 मुलाखतीची तारीख - 20 ते 28 नोव्हेंबर 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.satyampetro.com/या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Jobs

    पुढील बातम्या