मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी गोल्डन चान्स! PCMC मध्ये 'या' पदांच्या 285 जागांसाठी मेगाभरती; करा अप्लाय

ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी गोल्डन चान्स! PCMC मध्ये 'या' पदांच्या 285 जागांसाठी मेगाभरती; करा अप्लाय

'ही' महापालिका ग्रॅज्युएट उमेदवारांच्या शोधात

'ही' महापालिका ग्रॅज्युएट उमेदवारांच्या शोधात

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2022 असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 04 डिसेंबर: पिंपरी चिंचवड महानगरपालिकाइथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सहाय्यक शिक्षक, पदवीधर शिक्षक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

सहाय्यक शिक्षक (Assistant Teacher)

पदवीधर शिक्षक (Graduate Teacher)

एकूण जागा - 285

MAHAGENCO Recruitment: महिन्याचा 70,000 रुपये पगार, तब्बल 661 जागा; शेवटचे काही दिवस शिल्लक; करा अर्ज

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

सहाय्यक शिक्षक (Assistant Teacher) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार H.Sc.-D.Ed पर्यंत शिक्षण पूर्ण असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

पदवीधर शिक्षक (Graduate Teacher) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार H.Sc.-D.Ed., B.Sc.-B.Ed. / B.A.-B.Ed. पर्यंत शिक्षण पूर्ण असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

IT Jobs: वर्क फ्रॉम करण्याची सर्वात मोठी संधी; 'या' आयटी कंपनी ग्रॅज्युएट्सच्या शोधात; करा अप्लाय

इतका मिळणार पगार

सहाय्यक शिक्षक (Assistant Teacher) - 20,000/- रुपये प्रतिमहिना

पदवीधर शिक्षक (Graduate Teacher) - 20,000/- रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

12वीनंतर द्या 'या' महत्त्वाच्या परीक्षा; थेट परदेशात मिळेल शिक्षणाच्या संधी; आजच सुरु करा तयारी

अर्ज करण्यासाठीचा पत्ता

जुना ‘ड’ प्रभाग कार्यालय, कर्मवीर भा. पाटील मनपा प्राथ. शाळा, पिंपरीगाव.

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 09 डिसेंबर 2022

JOB TITLE

PCMC Shikshak Recruitment 2022

या पदांसाठी भरतीसहाय्यक शिक्षक (Assistant Teacher) पदवीधर शिक्षक (Graduate Teacher) एकूण जागा - 285
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सहाय्यक शिक्षक (Assistant Teacher) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार H.Sc.-D.Ed पर्यंत शिक्षण पूर्ण असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. पदवीधर शिक्षक (Graduate Teacher) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार H.Sc.-D.Ed., B.Sc.-B.Ed. / B.A.-B.Ed. पर्यंत शिक्षण पूर्ण असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारसहाय्यक शिक्षक (Assistant Teacher) - 20,000/- रुपये प्रतिमहिना पदवीधर शिक्षक (Graduate Teacher) - 20,000/- रुपये प्रतिमहिना
अर्ज करण्यासाठीचा पत्ताजुना ‘ड’ प्रभाग कार्यालय, कर्मवीर भा. पाटील मनपा प्राथ. शाळा, पिंपरीगाव.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.pcmcindia.gov.in/marathi/ या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career, Career opportunities, Job, Job alert, Pimpri chinchavad