मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

MAHAGENCO Recruitment: महिन्याचा 70,000 रुपये पगार, तब्बल 661 जागा; शेवटचे काही दिवस शिल्लक; करा अर्ज

MAHAGENCO Recruitment: महिन्याचा 70,000 रुपये पगार, तब्बल 661 जागा; शेवटचे काही दिवस शिल्लक; करा अर्ज

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2022 असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 04 डिसेंबर: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

सहाय्यक अभियंता (Assistant Engineer AE) - 339 पदे

कनिष्ठ अभियंता (Junior Engineers JE) - 322 पदे

एकूण जागा - 661

ओपन डिस्टंस आणि ऑनलाइन पदवी अभ्यासक्रमाबाबत यूजीसीनं घेतला `हा` मोठा निर्णय

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

सहाय्यक अभियंता (Assistant Engineer AE) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार B.E / B.Tech. in Electrical Engineering / Mechanical Engineering/ Electronics Engineering/Instrumentation Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी या पदभरती सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय! आता रेल्वे भरतीच्या 'या' पदांसाठी UPSC आयोजित करेल परीक्षा; असं असेल पॅटर्न

कनिष्ठ अभियंता (Junior Engineers JE) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार Diploma in Electrical Engineering/ Mechanical Engineering/ Electronics Engineering/ Instrumentation Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी या पदभरती सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

असं असेल पे स्केल

सहाय्यक अभियंता (Assistant Engineer AE) - 49210-2165-60035-2280-119315 रुपये

कनिष्ठ अभियंता (Junior Engineers JE) - . 37340-1675-45715-1740-63115-1830-103375 रुपये

IT Jobs: वर्क फ्रॉम करण्याची सर्वात मोठी संधी; 'या' आयटी कंपनी ग्रॅज्युएट्सच्या शोधात; करा अप्लाय

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 17 डिसेंबर 2022

JOB TITLE

MahaGenco Recruitment 2022

या पदांसाठी भरतीसहाय्यक अभियंता (Assistant Engineer AE) - 339 पदे कनिष्ठ अभियंता (Junior Engineers JE) - 322 पदे एकूण जागा - 661
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवसहाय्यक अभियंता (Assistant Engineer AE) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार B.E / B.Tech. in Electrical Engineering / Mechanical Engineering/ Electronics Engineering/Instrumentation Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी या पदभरती सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. कनिष्ठ अभियंता (Junior Engineers JE) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार Diploma in Electrical Engineering/ Mechanical Engineering/ Electronics Engineering/ Instrumentation Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी या पदभरती सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
असं असेल पे स्केलसहाय्यक अभियंता (Assistant Engineer AE) - 49210-2165-60035-2280-119315 रुपये कनिष्ठ अभियंता (Junior Engineers JE) - . 37340-1675-45715-1740-63115-1830-103375 रुपये
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.mahagenco.in/career/  या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career, Career opportunities, Job alert, Jobs Exams