मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

तब्बल 75,000 रुपये पगार आणि बऱ्याच सुविधा; कोणतीही परीक्षा न देता इथे मिळतेय नोकरी

तब्बल 75,000 रुपये पगार आणि बऱ्याच सुविधा; कोणतीही परीक्षा न देता इथे मिळतेय नोकरी

पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे

पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 23 सप्टेंबर 2022 असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 18 सप्टेंबर: आयुध कारखाना देहू रोड पुणे (Ordnance Factory – OF Dehu Road Pune) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Ordnance Factory Pune Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. एमबीबीएस डॉक्टर या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 23 सप्टेंबर 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

एमबीबीएस डॉक्टर (MBBS Doctor)

एकूण जागा - 01

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

एमबीबीएस डॉक्टर (MBBS Doctor) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार MBBS Degree पर्यंत शिक्षण घेतलं

तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.

Mahavitaran Recruitment: 10वी पास आहात ना? मग 'महावितरण'मध्ये जॉबची सुवर्णसंधी; करा अप्लाय

इतका मिळणार पगार

एमबीबीएस डॉक्टर (MBBS Doctor) - 75,000 रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

मुलाखतीची तारीख

ऑर्डनन्स फॅक्टरी हॉस्पिटल, देहू रोड, जिल्हा – पुणे, महाराष्ट्र, पिन – ४१२ १०१

यूपीएससीत अनुत्तीर्ण झालात, तर ‘या’ क्षेत्रांत आहेत करिअरच्या संधी...

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 23 सप्टेंबर 2022

JOB TITLEOrdnance Factory Pune Recruitment 2022
या पदांसाठी भरतीएमबीबीएस डॉक्टर (MBBS Doctor) एकूण जागा - 01
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव एमबीबीएस डॉक्टर (MBBS Doctor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार MBBS Degree पर्यंत शिक्षण घेतलं तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.
इतका मिळणार पगारएमबीबीएस डॉक्टर (MBBS Doctor) - 75,000 रुपये प्रतिमहिना
मुलाखतीची तारीखऑर्डनन्स फॅक्टरी हॉस्पिटल, देहू रोड, जिल्हा – पुणे, महाराष्ट्र, पिन – ४१२ १०१

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://ofb.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, Job, Job alert