मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

सुवर्णसंधी! आजपासून 'या' शहरात सुरु झाला ऑनलाईन जॉब मेळावा; मिळणार नोकरीच्या अनेक संधी

सुवर्णसंधी! आजपासून 'या' शहरात सुरु झाला ऑनलाईन जॉब मेळावा; मिळणार नोकरीच्या अनेक संधी

 ऑनलाइन रोजगार मेळाव्याची तारीख15 जुलै ते 20 जुलै 2021 असणार आहे.

ऑनलाइन रोजगार मेळाव्याची तारीख15 जुलै ते 20 जुलै 2021 असणार आहे.

ऑनलाइन रोजगार मेळाव्याची तारीख15 जुलै ते 20 जुलै 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal
कोल्हापूर, 15 जुलै: पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन एम्प्लॉयमेंट फेअर (Online Employment fair) कोल्हापूर (Kolhapur Jobs) तर्फे ऑनलाईन रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या मेळाव्यात नोकरीच्या विविध पदांसाठी (Employment Fair Jobs) उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. इछुक उमेदवार रोजगार मेळाव्यासाठी येऊ शकतात. ऑनलाइन रोजगार मेळाव्याची तारीख15 जुलै ते 20 जुलै 2021 असणार आहे. या पदांसाठी होणार मेळावा एलआयसी एजंट (LIC agents) विक्री अधिकारी (sales officers) विक्री कार्यकारी (sales executives) सॉफ्टवेअर विकसक (software developers) विविध अनेक पोस्ट (Other various posts) हे वाचा - कोरोना काळात आपल्या कर्मचाऱ्यांसाठी या कंपनीचं मोठं पाउल,1 लाखाच्या बोनसची घोषणा शैक्षणिक पात्रता या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पदानुसार संबंधित क्षेत्रात शिक्षण असणं आवश्यक आहे. अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिलं जाणार आहे. ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख -  15 जुलै ते 20 जुलै 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.
First published:

Tags: Career opportunities, Job alert, Kolhapur

पुढील बातम्या