मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

ONGC Recruitment: ग्रॅज्युएट्स उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी; 1,80,000 मिळेल सॅलरी

ONGC Recruitment: ग्रॅज्युएट्स उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी; 1,80,000 मिळेल सॅलरी

तेल आणि नैसर्गिक वायू महामंड भरती

तेल आणि नैसर्गिक वायू महामंड भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 3 ऑक्टोबर 2022 असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 20 सप्टेंबर: तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (ONGC) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (ONGC Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. केमिस्ट, AEE (जलाशय), AEE (इंस्ट्रुमेंटेशन), AEE (इलेक्ट्रॉनिक्स), AEE (ड्रिलिंग)-मेकॅनिकल आणि इतर या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 3 ऑक्टोबर 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

केमिस्ट

AEE (जलाशय)

AEE (इंस्ट्रुमेंटेशन)

AEE (इलेक्ट्रॉनिक्स)

AEE (ड्रिलिंग)-मेकॅनिकल

इतर

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

एईई (सिमेंटिंग)- मेकॅनिकल: किमान 60% गुणांसह मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये पदवीधर पदवी असणं आवश्यक.

AEE (सिमेंटिंग) - पेट्रोलियम अभियांत्रिकीमध्ये किमान 60% गुणांसह पदवीधर पदवी असणं आवश्यक.

एईई (सिव्हिल)-सिव्हिल इंजिनीअरिंगमधील पदवीधर पदवी किमान 60% गुणांसह असणं आवश्यक.

पदांच्या शैक्षणिक पात्रतेच्या तपशीलासाठी अधिसूचना लिंक तपासा.

महिन्याचा तब्बल 2,80,000 रुपये पगार; Maha Metroत 'या' उमेदवारांसाठी बंपर ओपनिंग्स; आताच करा अप्लाय

इतका मिळेल पगार

निवडलेल्या उमेदवारांना वेतनश्रेणी 60000 ते ₹180000 प्रति महिना वेतन दिले जाईल. यासोबतच दरवर्षी ३ टक्के वाढही मिळणार आहे. याशिवाय मूळ वेतनाच्या 35 टक्के भत्ता दिला जाईल.

वयोमर्यादा

30 वर्षांपर्यंतचे उमेदवार या पदांसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. तथापि, OBC साठी 3 वर्षांपर्यंत, SC साठी 5 आणि दिव्यांग उमेदवारांसाठी 10 वर्षांपर्यंत सूट असेल.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

BARC Recruitment: 78,800 रुपये पगाराची सरकारी नोकरी; एकही परीक्षा नाही; थेट Jobs

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 3 ऑक्टोबर 2022

JOB TITLEONGC Recruitment 2022
या पदांसाठी भरतीकेमिस्ट AEE (जलाशय) AEE (इंस्ट्रुमेंटेशन) AEE (इलेक्ट्रॉनिक्स) AEE (ड्रिलिंग)-मेकॅनिकल इतर
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवएईई (सिमेंटिंग)- मेकॅनिकल: किमान 60% गुणांसह मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये पदवीधर पदवी असणं आवश्यक. AEE (सिमेंटिंग) - पेट्रोलियम अभियांत्रिकीमध्ये किमान 60% गुणांसह पदवीधर पदवी असणं आवश्यक. एईई (सिव्हिल)-सिव्हिल इंजिनीअरिंगमधील पदवीधर पदवी किमान 60% गुणांसह असणं आवश्यक. पदांच्या शैक्षणिक पात्रतेच्या तपशीलासाठी अधिसूचना लिंक तपासा.
इतका मिळेल पगारनिवडलेल्या उमेदवारांना वेतनश्रेणी 60000 ते ₹180000 प्रति महिना वेतन दिले जाईल. यासोबतच दरवर्षी ३ टक्के वाढही मिळणार आहे. याशिवाय मूळ वेतनाच्या 35 टक्के भत्ता दिला जाईल.
वयोमर्यादा30 वर्षांपर्यंतचे उमेदवार या पदांसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. तथापि, OBC साठी 3 वर्षांपर्यंत, SC साठी 5 आणि दिव्यांग उमेदवारांसाठी 10 वर्षांपर्यंत सूट असेल.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.ongcindia.com/ या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Job, Job alert, Jobs Exams