मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

महिन्याचा तब्बल 2,80,000 रुपये पगार; Maha Metroत 'या' उमेदवारांसाठी बंपर ओपनिंग्स; आताच करा अप्लाय

महिन्याचा तब्बल 2,80,000 रुपये पगार; Maha Metroत 'या' उमेदवारांसाठी बंपर ओपनिंग्स; आताच करा अप्लाय

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 01 ऑक्टोबर 2022 असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 20 सप्टेंबर: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (Maharashtra Metro Rail Corporation Limited) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Maha Metro Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, अतिरिक्त महाव्यवस्थापक, वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, वरिष्ठ विभाग अभियंता, विभाग अभियंता, वरिष्ठ लेखापाल, लेखापाल, कार्यालय सहाय्यक, तंत्रज्ञ या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 01 ऑक्टोबर 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (Chief Project Manager)

अतिरिक्त महाव्यवस्थापक (Additional General Manager)

वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक ( Senior Deputy Chief Project Manager)

वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक (Senior Deputy General Manager)

उपमहाव्यवस्थापक (Deputy General Manager)

व्यवस्थापक (Manager)

सहायक व्यवस्थापक (Assistant Manager)

वरिष्ठ विभाग अभियंता (Senior Section Engineer)

विभाग अभियंता (Section Engineer)

वरिष्ठ लेखापाल (Senior Accountant)

लेखापाल (Accountant)

कार्यालय सहाय्यक (Office Assistant)

तंत्रज्ञ (Technician)

एकूण जागा - 23

BARC Recruitment: 78,800 रुपये पगाराची सरकारी नोकरी; एकही परीक्षा नाही; थेट Jobs

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (Chief Project Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Full time B.E./ B.Tech. in Civil Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

अतिरिक्त महाव्यवस्थापक (Additional General Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Full time B.E./ B.Tech. in Civil Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक ( Senior Deputy Chief Project Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Full time B.E./ B.Tech. in Civil Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक (Senior Deputy General Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Full time B.E./ B.Tech. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

उपमहाव्यवस्थापक (Deputy General Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Full time B.E./ B.Tech. in Civil Engineering

पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

व्यवस्थापक (Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Full time B.E./ B.Tech. in Civil Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

सहायक व्यवस्थापक (Assistant Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Full time B.E./ B.Tech. in Civil Engineering Full time B.E./ B.Tech. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

वरिष्ठ विभाग अभियंता (Senior Section Engineer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Full time B.E./B. Tech. in Civil Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

विभाग अभियंता (Section Engineer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Full time B.E./B. Tech. in Civil Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

वरिष्ठ लेखापाल (Senior Accountant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Bachelor of Commerce पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

लेखापाल (Accountant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Bachelor of Commerce पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Graduate पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

कार्यालय सहाय्यक (Office Assistant) -

तंत्रज्ञ (Technician) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार

मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (Chief Project Manager) - 1,20,000 - 2,80,000/- रुपये प्रतिमहिना

अतिरिक्त महाव्यवस्थापक (Additional General Manager) - 1,00,000 - 2,60,000/- रुपये प्रतिमहिना

वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक ( Senior Deputy Chief Project Manager) - 80,000 - 2,20,000/- रुपये प्रतिमहिना

वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक (Senior Deputy General Manager) - - 80,000 - 2,20,000/- रुपये प्रतिमहिना

उपमहाव्यवस्थापक (Deputy General Manager) - 70,000 - 2,00,000/- रुपये प्रतिमहिना

व्यवस्थापक (Manager) - 60,000 - 1,80,000/- रुपये प्रतिमहिना

सहायक व्यवस्थापक (Assistant Manager) - 50,000 - 1,60,000/- रुपये प्रतिमहिना

वरिष्ठ विभाग अभियंता (Senior Section Engineer) - 46,000 - 1,45,000/- रुपये प्रतिमहिना

विभाग अभियंता (Section Engineer) - 40,000 - 1,25,000/- रुपये प्रतिमहिना

वरिष्ठ लेखापाल (Senior Accountant) - 35,000 - 1,10,000/- रुपये प्रतिमहिना

लेखापाल (Accountant) - 33,000 - 1,00,000/- रुपये प्रतिमहिना

कार्यालय सहाय्यक (Office Assistant) - 25,000 - 80,000/- रुपये प्रतिमहिना

तंत्रज्ञ (Technician) - 20,000 - 60,000/- रुपये प्रतिमहिना

भरती शुल्क

जनरल कॅटेगरी - 400/- रुपये

SC/ST आणि महिला- 100/-. रुपये

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

महिन्याचा तब्बल 2 लाख रुपये पगार तेही मुंबईत; MMRDA करणार ग्रॅज्युएट्ससाठी भरती

अर्ज करण्यासाठीचा पत्ता

महाव्यवस्थापक (एचआर) महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. मेट्रो भवन, दीक्षाभूमीजवळ, नागपूर –-440010.

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 01 ऑक्टोबर 2022

JOB TITLEMaha Metro Recruitment 2022
या पदांसाठी भरतीमुख्य प्रकल्प व्यवस्थापक (Chief Project Manager) अतिरिक्त महाव्यवस्थापक (Additional General Manager) वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक ( Senior Deputy Chief Project Manager) वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक (Senior Deputy General Manager) उपमहाव्यवस्थापक (Deputy General Manager) व्यवस्थापक (Manager) सहायक व्यवस्थापक (Assistant Manager) वरिष्ठ विभाग अभियंता (Senior Section Engineer) विभाग अभियंता (Section Engineer) वरिष्ठ लेखापाल (Senior Accountant) लेखापाल (Accountant) कार्यालय सहाय्यक (Office Assistant) तंत्रज्ञ (Technician) एकूण जागा - 23
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवमुख्य प्रकल्प व्यवस्थापक (Chief Project Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Full time B.E./ B.Tech. in Civil Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे. अतिरिक्त महाव्यवस्थापक (Additional General Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Full time B.E./ B.Tech. in Civil Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे. वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक ( Senior Deputy Chief Project Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Full time B.E./ B.Tech. in Civil Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे. वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक (Senior Deputy General Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Full time B.E./ B.Tech. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे. उपमहाव्यवस्थापक (Deputy General Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Full time B.E./ B.Tech. in Civil Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे. व्यवस्थापक (Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Full time B.E./ B.Tech. in Civil Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे. सहायक व्यवस्थापक (Assistant Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Full time B.E./ B.Tech. in Civil Engineering Full time B.E./ B.Tech. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे. वरिष्ठ विभाग अभियंता (Senior Section Engineer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Full time B.E./B. Tech. in Civil Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे. विभाग अभियंता (Section Engineer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Full time B.E./B. Tech. in Civil Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे. वरिष्ठ लेखापाल (Senior Accountant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Bachelor of Commerce पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे. लेखापाल (Accountant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Bachelor of Commerce पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Graduate पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे. कार्यालय सहाय्यक (Office Assistant) - तंत्रज्ञ (Technician) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारमुख्य प्रकल्प व्यवस्थापक (Chief Project Manager) - 1,20,000 - 2,80,000/- रुपये प्रतिमहिना अतिरिक्त महाव्यवस्थापक (Additional General Manager) - 1,00,000 - 2,60,000/- रुपये प्रतिमहिना वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक ( Senior Deputy Chief Project Manager) - 80,000 - 2,20,000/- रुपये प्रतिमहिना वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक (Senior Deputy General Manager) - - 80,000 - 2,20,000/- रुपये प्रतिमहिना उपमहाव्यवस्थापक (Deputy General Manager) - 70,000 - 2,00,000/- रुपये प्रतिमहिना व्यवस्थापक (Manager) - 60,000 - 1,80,000/- रुपये प्रतिमहिना सहायक व्यवस्थापक (Assistant Manager) - 50,000 - 1,60,000/- रुपये प्रतिमहिना वरिष्ठ विभाग अभियंता (Senior Section Engineer) - 46,000 - 1,45,000/- रुपये प्रतिमहिना विभाग अभियंता (Section Engineer) - 40,000 - 1,25,000/- रुपये प्रतिमहिना वरिष्ठ लेखापाल (Senior Accountant) - 35,000 - 1,10,000/- रुपये प्रतिमहिना लेखापाल (Accountant) - 33,000 - 1,00,000/- रुपये प्रतिमहिना कार्यालय सहाय्यक (Office Assistant) - 25,000 - 80,000/- रुपये प्रतिमहिना तंत्रज्ञ (Technician) - 20,000 - 60,000/- रुपये प्रतिमहिना
अर्ज करण्यासाठीचा पत्तामहाव्यवस्थापक (एचआर) महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. मेट्रो भवन, दीक्षाभूमीजवळ, नागपूर –-440010.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://recruitment.mahametro.org/?notification=3 या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, Job, Job alert, Jobs Exams, Maharashtra News, Metro