मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

BARC Recruitment: 78,800 रुपये पगाराची सरकारी नोकरी; एकही परीक्षा नाही; थेट मिळेल जॉब्स

BARC Recruitment: 78,800 रुपये पगाराची सरकारी नोकरी; एकही परीक्षा नाही; थेट मिळेल जॉब्स

भाभा अणू संशोधन केंद्र

भाभा अणू संशोधन केंद्र

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2022 असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 19 सप्टेंबर:  भाभा परमाणु अनुसंधान केंद्र (BARC) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (BARC Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. मेडिकल/साइंटिफिक ऑफिसर, टेक्निकल अधिकारी पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

वैद्यकीय/वैज्ञानिक अधिकारी - 15 पदे

तांत्रिक अधिकारी-क - 35 पदे

एकूण जागा - 50

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

वैद्यकीय/वैज्ञानिक अधिकारी -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं

तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.

तब्बल 75,000 रुपये पगार आणि बऱ्याच सुविधा; कोणतीही परीक्षा न देता इथे Openings

तांत्रिक अधिकारी-क -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं

तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.

इतका मिळणार पगार

भाभा परमाणु अनुसंधान केंद्र (BARC)

भाभा परमाणु अनुसंधान केंद्र (BARC)

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

Mahavitaran Recruitment: 10वी पास आहात ना? मग 'महावितरण'मध्ये जॉबची सुवर्णसंधी

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 30 सप्टेंबर 2022

JOB TITLEBARC Recruitment 2022
या पदांसाठी भरतीवैद्यकीय/वैज्ञानिक अधिकारी - 15 पदे तांत्रिक अधिकारी-क - 35 पदे एकूण जागा - 50
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वैद्यकीय/वैज्ञानिक अधिकारी - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे. तांत्रिक अधिकारी-क - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
 शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2022

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.barc.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.

First published: